मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । संचार बंदीच्या काव्यत दुकान आडे ठेवण्यासाठी पैसे मागितल्याप्रकरणी विजापुर नाका पोलिस ठाणे ऑकत औहोगिक पोलिस चौकीचे सहायक पोलिस निरीक्षक रोहित दिवसे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.सपोनि दिवसे यांच्या हद्दीत आसरा चौक , होटगी रोडचा परिसर असून संचारबंदी कालावधीत त्यांनी गस्त घालन सर्व दुकाने , आस्थापना बंद करण्यासाठी प्रयत्न केले होते . कायद्याचे अमंचन करणाऱ्यांवर कारवाईही केली होती.
आसरा चौक परिसरातील एका कंपनीच्या कर्मचान्यावर कारवाई न करण्यासाठी त्यांनी पैसे मागितल्याची तक्रार आयुक्त शिंदे यांच्याकडे आली होती.
याप्रकरणी चौकशी करून दिवसे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी सांगितले. निलंबन कायत दिवसे यांना कंट्रोल रम येथे हजर राहावे लागणार आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज