मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
मंगळवेढा शहरातील अकबर हॉस्पिटल व सोनोग्राफी सेंटरच्या वतीने डॉ.अस्लम मुलाणी यांनी सांगली येथील पूरग्रस्तांना मोफत औषधे वाटप करण्यात आली.
यावेळी सचिन माळी,जगदीश रणदिवे व औंकार मेहेरकर यांनी पूरग्रस्तांना मदत केली.
कृष्णेला आलेल्या पुरामुळे अवघं जीणं जलमय झालेल्या सांगलीकरांना मदतीची गरज होती..ते जगणं असं झालंय की, मदतीची हाक देण्याचे त्राण कुणात नाहीत.पाण्याशी संघर्ष करण्यातच सांगलीकरांचा दिवस अन् रात्र जातेय.
सर्वत्र दिसणाऱ्या अन् अथांग पसरलेल्या पाण्याने भयभीत झालेल्या महिला, मुलं अन् रूग्णशय्येवर पडलेल्यांना सुरक्षित स्थळी हलविण्याचं तर मोठं आव्हानच होतं..संकटात सापडलेल्यांच्या मदतीसाठी आपला हात पुढं करणं हा तर मंगळवेढेकरांचा धर्म हा धर्म मंगळवेढ्यातील अकबर हॉस्पिटल व सोनोग्राफी सेंटरच्या वतीने डॉ.अस्लम मुलाणी यांनी मोठ्या निष्ठेने पाळला आणि पुरात अडकलेल्या नागरिकांना आरोग्यासाठी सर्व औषधे वाटप करण्यात आली आहेत.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज