mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

श्री शंभूछत्रपती राज्याभिषेक सोहळा रायगड येथे उत्साहात संपन्न

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
श्री शंभूछत्रपती राज्याभिषेक सोहळा रायगड येथे उत्साहात संपन्न

मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-



सालाबादप्रमाणे सलग सहाव्या वर्षी गुरूवार दि.16 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता रायगड येथे महाराष्ट्रातील मानाचे वारकरी यांच्या हस्ते राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला.

जाहिरातीसाठी संपर्क:7588214814



वारी सोहळयातील मानकरी शितोळे सरकार अंकलीकर, श्री क्षेत्र आळंदी येथील अ‍ॅड.विकास ढगे-पाटील, क्षेत्र देहू संस्थानचे माणिक मोरे महाराज, विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ औसेकर महाराज, विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीचे सदस्य ह.भ.प.ज्ञानेश्वर जळगावकर महाराज, महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळाचे अध्यक्ष ह.भ.प.कृष्णाजी विठ्ठल रांजणे, रांजणगाव संस्थान अध्यक्ष विजयराज दरेकर, महादजीराजे शितोळे अंकलीकर सरकार, देहू संस्थान विश्वस्त आबाजी टिळक, तुकाराम महाराज पालखीचे मानकरी जालिंदर काळोखे, अखिल भारतीय वारकरी मंडळ मंगळवेढा शहराध्यक्ष ज्ञानेश्वर भगरे यांच्या हस्ते श्री शंभूछत्रपती महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला. 

रायगड येथील बाजार तळापासून श्री शंभूछत्रपती महाराज यांची पालखीतून मिरवणुकीची सुरूवात झाली. शिरकाई देवी येथे मानाचा मुजरा तेथून होळीचा माळ तसेच राजसदरेवरून मिरवणुक संपन्न झाली. या कार्यक्रमास खरेदी विक्री संघाचे चेअरमन सिद्धेश्वर आवताडे, शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड.सुजित कदम हेही आवर्जून उपस्थित होते. श्री शंभूछत्रपती राज्याभिषेक सोहळयाचे आयोजन शिवशंभूपाईक संघटनेने केले होते.

दरम्यान, शिरकाई मंदिर येथे मंगळवेढा येथील अखिल भारतीय वारकरी मंडळाचे सदस्यांचे रायगडावर भजन व भारूड संपन्न झाले. या कार्यक्रमात ह.भ.प.भारूडकर पांडुरंग गवळी यांनी प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांचा पोवाडा गावून नंतर श्री संत एकनाथ महाराज यांच्या भारूडातून गडावर आलेल्या लहान तरूणांना व्यसनमुक्ती, भ्रूणहत्या, गोहत्या रोखणे, स्वच्छतेचे महत्व, पालकांनी मुलांना व मुलींना करावयाचे मार्गदर्शन आदि विषय भारूडातून शिवभक्तांसमोर मांडले.

या कार्यक्रमास अखिल भारतीय वारकरी मंडळाचे शहराध्यक्ष ह.भ.प.ज्ञानेश्वर भगरे, तालुका उपाध्यक्ष भिमराव पाटील, श्री संत दामाजी संस्थेचे चिटणीस सतिश पाटील, ह.भ.प.मारूती भगत, ह.भ.प. महादेव यादव, ह.भ.प. पुंडलिक साठे, ह.भ.प.सुभाष शिवशरण, ह.भ.प.अशोक गेजगे यांच्यासह भारत ढोणे, अरविंद माने, प्रकाश पवार आदि उपस्थित होते.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
कर्जमाफी योजनेचा लाभ मिळेपर्यंत शेतकऱ्यांच्या कर्जावर व्याज लावू नका!

कर्जमाफी योजनेचा लाभ मिळेपर्यंत शेतकऱ्यांच्या कर्जावर व्याज लावू नका!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

शेतकऱ्यांना दिलासा द्या, उजनी धरणातून पाणी सोडा; मंगळवेढ्यातून प्रा.शिवाजीराव काळुंगे यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

July 14, 2026

निवडणूक कामात हलगर्जीपणा; सोलापूर जिल्ह्यातील शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल; दिलेले काम मुदतीत केले नसल्याचा ठेवला ठपका

July 14, 2026
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

भयंकर! लग्नामध्ये सत्कारात नाव पुकारला नाही, रागाच्या भरात तलाठ्यानं तरुणाच्या डोक्यात टाकला लोखंडी माईक

July 14, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

भेसळीच्या विळख्यातून महाराष्ट्राला वाचवण्यासाठी तुकाराम मुंढेंचा ‘हा’ मास्टरप्लॅन; नागरिकांना केली मोठी विनंती

July 14, 2026
शिक्षक बँकेवर ‘गुरुजीं’चा डंका! शिवाजी पाटील गुरुजी व गुलाबराव पाटील यांच्या निवडीनंतर मुंढेवाडीत जल्लोष, भव्य नागरी सत्कार संपन्न

शिक्षक बँकेवर ‘गुरुजीं’चा डंका! शिवाजी पाटील गुरुजी व गुलाबराव पाटील यांच्या निवडीनंतर मुंढेवाडीत जल्लोष, भव्य नागरी सत्कार संपन्न

July 13, 2026
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

मंगळवेढेकरांनो लक्ष द्या! सोमवारी सकाळी ७ वाजल्यापासून ‘या’ महत्त्वाच्या मार्गांवर अचानक मोठा बदल, नक्की काय घडणार? पालिकेचा मोठा निर्णय

July 13, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा