mangalwedhatimes.in
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

राजकीय इच्छाशक्ती अभावी मतदारसंघाचा विकास खुंटला : समाधान आवताडे

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
राजकीय इच्छाशक्ती अभावी मतदारसंघाचा विकास खुंटला : समाधान आवताडे

मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-



आजपर्यंत राजकीय इच्छाशक्तीअभावी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचा विकास खुंटलेला आहे आजपर्यंत राजकीय नैसर्गिक परिस्थिती यांच्याशी येथील जनता झगडत झाली आहे. परंतु कुठपर्यंत आपण झगडत राहणार??? या मतदारसंघासाठी काहीतरी प्रबळ, ठोस काम करण्याची धमक आजपर्यंत कोणी दाखविले नाही. परंतु मला या मतदारसंघाचे नंदनवन करायचे आहे यासाठी एक वेळा संधी मागतोय असे मत चेअरमन समाधान आवताडे यांनी व्यक्त केले ते जुनोनी,खडकी,भोसे,लोणार,पडोळकरवाडी, हुन्नूर, रेवेवाडी, ममदाबाद(हु), मानेवाडी, नंदेश्वर आधी गावाचा आगामी निवडणुकीसंदर्भात जनतेची मते जाणून घेण्यासाठी आयोजित गाव भेटीच्या प्रसंगी बोलत होते.






पुढे बोलताना ते म्हणाले आज पर्यंत आपण विश्वास टाकून अनेक सत्तास्थाने दिली आपले विश्वासाला तडा जाऊ न देता प्रामाणिकपणे संस्थेचे हित सर्वसामान्यांचे हित जपूनच कारभार केला आहे. मंगळवेढा येथे सौर ऊर्जा प्रकल्प झाला त्या ठिकाणी किती युवा रोजगाराची संधी मिळाली हा संशोधनाचा विषय आहे. जनतेचे जिव्हाळ्याचे अनेक प्रश्न आहेत पाण्याचा प्रश्न गंभीर आहेच परंतु बेरोजगारीचा प्रश्नही तितकाच महत्त्वाचा आहे. फक्त एखाद्या पेपरला फोटो देऊन स्टंटबाजी करून जनतेचे प्रश्न सुटत नसतात कागदावरचे योजनेला प्रत्यक्षात कृतीत आणणे गरजेचे होते. आज पाण्याचा प्रश्न कोणी मार्गी लावायला पाहिजे होते???  हे आता जनताच ठरवेल जिल्हा परिषद पंचायत समिती च्या माध्यमातून समाज कल्याण सभापती शिलाताई शिवशरण व पंचायत समिती सभापती प्रदीप खांडेकर हे चांगले काम करत आहेत वरील अनेक प्रश्न सोडवण्यासाठी जोखडातून मुक्त करण्यासाठी येणारे विधानसभेसाठी एक संधी द्यावी असे आवाहन त्यांनी केले. 





सदर प्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख भगत सर सभापती प्रदीप खांडेकर, दामाजी कारखान्याचे माजी संचालक बाबासाहेब बेलदार, बाबुराव कोळी मेजर, सौदागर पाटील, शशिकांत काटकर, तानाजी चौगुले, दत्ता साबणे, नरोटे सर, बाळासो सासणे, आदींनी आपले विचार व्यक्त केले सदर प्रसंगी मार्केट कमिटीचे सभापती श्री सोमनाथ अवताडे दामाजी कारखान्याचे संचालक सुरेश भाकरे, सचिन शिवशरण, भारत निकम, लक्ष्मण म्हस्के आदी उपस्थित होते तसेच जुनोनी चे सरपंच मनोहर पाटील, सुनील जाधव, मोहन जाधव, लक्ष्मण अवघडे, जकाप्पा सौदागर, मनोहर कांबळे, भारत माने, खडकी चे सरपंच रघुनाथ बेलदार सोसायटीचे चेअरमन सखाराम बेलदार, अशोक घोडके, दुर्योधन कसबे, मोहम्मद शेख, भोसेचे शहजान इनामदार, हरिभाऊ पाटील, सौदागर पाटील, तानाजी काकडे, लिंबाजी वाघमोडे, महादेव वाघमोडे, यशवंत निकम, शहाजी निकम, लोणारचे सोसायटी चेअरमन बिरप्पा राऊत, परशुराम हत्तीकर, परसराम बिराजदार, राजू कसरेड्डी, नामदेव जावीर, पडोळकरवाडी चे उपसरपंच बिरा पडळकर सोसायटी चेअरमन हरिभाऊ वाघमोडे, धोंडीराम शिंगाडे ज्ञानेश्वर पडळकर, सरपंच दत्ता मळगे, बाबुराव दुर्गुडे, शंकर दुर्गुडे, दगडू मामा सुतार, विठ्ठल कोळेकर, सिद्धेश्वर कुंभार, संतराम भोसले, नंदेश्वर चे भारत गरंडे बंडोपंत करे, ज्ञानेश्वर नरोटे सर, अंकुश गरंडे, पारप्पा पाटील, सचिन गरंडे, महादेव करे, ज्ञानोबा ग्रंडे, आप्पा बंडगर, तसेच वरील गावचे सरपंच, उपसरपंच, माजी सरपंच, सोसायटी सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.





यावेळी सूत्रसंचालन दिगंबर यादव यांनी केले तर आभार बंडू लोहार यांनी मानले. 



ADVERTISEMENT

 

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

ADVERTISEMENT

संबंधित बातम्या

बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
महाराष्ट्रातील मतदारांना मतपत्रिकेचा पर्याय मिळणार? विधानसभेच्या अध्यक्षांनी दिल्या महत्वाच्या सूचना

पोटनिवडणुकीची फेर मतमोजणी करा;शैला गोडसे, सचिन शिंदे, सिद्धेश्‍वर आवताडेसह राष्ट्रवादीची मागणी

May 17, 2021
दुर्दैवी! मंगळवेढा तालुक्यात पावसाचा हाहाकार, वीज पडून 13 वर्षीय मुलीचा मृत्यू

दुर्दैवी! मंगळवेढा तालुक्यात पावसाचा हाहाकार, वीज पडून 13 वर्षीय मुलीचा मृत्यू

May 9, 2021
मतदारसंघातील विकासासाठी आ.समाधान आवताडेंनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; औषधांचा कोटा वाढवून देण्याची केली मागणी

मतदारसंघातील विकासासाठी आ.समाधान आवताडेंनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; औषधांचा कोटा वाढवून देण्याची केली मागणी

May 9, 2021
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

भालके कुटुंबीतील उमेदवारीला विरोध करणाऱ्या राष्ट्रवादीच्या माजी विद्यार्थी सेवकाला बेदम मारहाण

March 21, 2021
Next Post
मंगळवेढ्यात इंजिनीअरींग विद्यार्थ्यांची आत्महत्या

मंगळवेढ्यात इंजिनीअरींग विद्यार्थ्यांची आत्महत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

स्वाभिमानी छावाच्या वर्धापनदिनानिमित्त मंगळवेढ्यात आज मोफत नेत्ररोग तपासणी शिबीर

दूरदृष्टी! डोळ्यांच्या सर्व सुविधा व उपचारांसाठी ‘वरद नेत्रालय’ मंगळवेढ्यातील विश्वसनीय हॉस्पिटल

July 1, 2022
मंगळवेढा मध्ये गरजू व गरिबांसाठी मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल उभारणार, वाढदिवसा निमित्ताने डॉ.शरद शिर्के यांनी केला निश्चय

शिर्के मॅटर्निटी होम! रुग्णसेवेचा वारसा जपणारे मंगळवेढ्याचे शिर्के दाम्पत्य

July 1, 2022
आषाढी एकादशीला शेवटी पांडुरंगाने पंढरपुरात एकनाथालाच बोलावले; आ.समाधान आवताडे यांना विठ्ठल पावणार मंत्रिमंडळात वर्णी लागणार

आषाढी एकादशीला शेवटी पांडुरंगाने पंढरपुरात एकनाथालाच बोलावले; आ.समाधान आवताडे यांना विठ्ठल पावणार मंत्रिमंडळात वर्णी लागणार

July 1, 2022
मोठी बातमी! भाजपचे धक्कातंत्र; आज एकनाथ शिंदे घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ

मोठी बातमी! भाजपचे धक्कातंत्र; आज एकनाथ शिंदे घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ

June 30, 2022
मंगळवेढ्यात “अन्वी कलेक्शन किड्स शॉप”चा आज उद्घाटन सोहळा, नवजात शिशुसह लहान मुलांच्या कपड्यांचे स्वतंत्र दालन; टिकटोक स्टार अभिनेत्रीचीही उपस्थिती

मंगळवेढ्यात “अन्वी कलेक्शन किड्स शॉप”चा आज उद्घाटन सोहळा, नवजात शिशुसह लहान मुलांच्या कपड्यांचे स्वतंत्र दालन; टिकटोक स्टार अभिनेत्रीचीही उपस्थिती

June 30, 2022
मंगळवेढ्यात बबनराव आवताडे गटाने फुकले निवडणुकीचे रणशिंग; अशी आखली गेली व्युवरचना

कार्यकर्त्यांनो! कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, बबनराव आवताडे गट व सरकार परिवाराकडून आवाहन; भूमिका स्पष्ट करणार

June 30, 2022
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा