mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

शिवसेनेच्या महिला आघाडीच्या नेत्या शैला गोडसे यांची माघार

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
शिवसेनेच्या महिला आघाडीच्या नेत्या शैला गोडसे यांची माघार

मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-

पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील जनतेने त्यांचा लोकप्रतिनिधी (आमदार) म्हणून स्वीकारण्याची मनाची तयारी केली होती परंतु पक्षाची अधिकृत उमेदवारी मिळवण्याचा मध्ये मी कमी पडले विधानसभेसाठी पहिल्यांदा इच्छुक उमेदवार म्हणून पक्षाकडे उमेदवारी मागितली होती पक्षाने उमेदवारी दिली नाही म्हणून पक्ष विरोधामध्ये बंडखोरी करणे संयुक्तिक वाटत नाही म्हणून जनतेच्या आग्रहा खातर अपक्ष उमेदवार म्हणून भरलेला अर्ज जनतेची माफी मागून काढून घेत असल्याची प्रतिक्रिया शैला गोडसे यांनी दिली.

एका बाजूला जनतेचा आग्रह आणि दुसऱ्या बाजूला पक्ष विरोधामध्ये बंडखोरी असा कठीण प्रश्न माझ्यासमोर निर्माण झाल्याने नेमका काय निर्णय घ्यावा.

पक्षामध्ये सक्रिय काम केल्यानंतर पक्षाची अधिकृत उमेदवारी मिळेल अशी माझ्यासह जनतेला सुद्धा अपेक्षा होती परंतु उमेदवारी मिळाली नाही म्हणून बंडखोरी केली किंवा उमेदवारी मिळवण्यासाठीच मी पक्षात काम करीत होते असा चुकीचा समज जनतेमध्ये आणि सहकार्‍यांमध्ये गेल्याशिवाय राहणार नाही.

मंगळवेढा भागातील 35 गावाचा पाण्याचा प्रश्न, म्हैसाळ योजनेचा पाण्याचा प्रश्न, उजनीच्या कालव्यावरील पाण्याचा प्रश्न, भीमा नदीच्या पाण्याचा प्रश्न, पंढरपूर तालुक्यातील तिसंगी तलावामध्ये पाणी सोडण्याचा प्रश्न, नीरा भाटगर च्या पाण्याचा प्रश्न, एम आय डी सी चा प्रश्न, युवकांच्या बेरोजगारीचा प्रश्न, महिलांच्या रोजगाराचा प्रश्न, असे अनेक प्रश्न सोडवण्यासाठी बंडखोरी करून अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा पेक्षा पक्षांमध्ये राहूनच पक्षातील ज्येष्ठ नेत्यांच्या सहकार्याने प्रयत्न करणे जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडून आवाज उठवून प्रशासकीय स्तरावर पाठपुरावा करून प्रश्न मार्गी लावणे आजच्या व भविष्यातील राजकीय स्थितीचा विचार करता हे जनतेच्या हिताचे आहे असे माझे मत झाले आहे. 

मला उमेदवारी देण्यामध्ये पक्षाला अडचणी आल्या असतील किंवा उमेदवारी मिळवण्यामध्ये मी कमी पडले असेल परंतु भविष्य काळामध्ये असा प्रसंग येणार नाही आणि जर असा प्रसंग माझ्यासमोर उभा राहिला तर त्यावेळी मात्र पक्षाचा आदेश पाळणे माझ्यावर बंधनकारक राहणार नाही. आज रोजी माझा अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी पक्षातील किंवा इतरांचा कोणाचाही दबाव माझ्यावर आलेला नाही. तसेच मी कोणत्याही आमीषाला बळी पडलेली नाही. मी विधानसभेच्या निवडणुकीला प्रथमच पक्षाकडून उमेदवारी मागितली होती. आणि लगेचच बंडखोरी करणे उचित वाटत नाही माझ्यासमोर उभे राहिलेली परिस्थिती आणि वास्तव विचारात घेऊन पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघातील जनतेने एकवेळ मला माफ करावे. उमेदवारी मिळाली नाही म्हणून मी खचून जाणार नाही “करून दाखविले करत राहणार”  या ब्रीद वाक्याप्रमाणे यापुढेही जनतेच्या प्रश्नाला शासन दरबारी वाचा फोडण्याचे काम व जनतेची सेवा मी अविरतपणे करीत राहणार आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
भालके,परिचारक,आवताडे,काळुंगे सह २० जण रिंगणात;गोडसेंसह 8 जणांचे अर्ज मागे

भालके,परिचारक,आवताडे,काळुंगे सह २० जण रिंगणात;गोडसेंसह 8 जणांचे अर्ज मागे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांची आता गय नाही; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन स्वतः करणार अर्जांची तपासणी; ‘या’ ४ बँकांना नोटिसा

मंगळवेढ्यातील १ लाख ९९ हजार मतदारांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! २००२ च्या यादीत नाव नसेल तर ‘या’ कागदपत्रांशिवाय पर्याय नाही

July 7, 2026
मोठी बातमी! सोलापूरचे नवे SP अतुल कुलकर्णी; शिरीष सरदेशपांडे यांची ‘या’ ठिकाणी झाली बदली

गुन्हेगारांनो सावधान! सुधारा, नाहीतर थेट कारवाई..; पोलिसांची सिंघम स्टाईल ॲक्शन; पोलीस अधीक्षकांनी गुंडांना बोलावून भर चौकात दिला सज्जड दम; लिहून घेतले हमीपत्र

July 7, 2026
पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

सोलापूर जिल्ह्याची चिंता मिटली! हवामान खात्याच्या ‘या’ अंदाजाने उजनी धरणाच्या पाणीपातळीत होणार मोठा चमत्कार?

July 7, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

मंगळवेढ्याला हादरवणारी बातमी! एका सुखी संसाराचा असा का झाला शेवट? २८ वर्षीय विवाहितेची आत्महत्या; पतीसह सासू-दिराविरुद्ध गुन्हा

July 7, 2026
​पोलीस ठाण्याच्या मैदानात रंगला थरार; मंगळवेढा व्हॉलीबॉल स्पर्धेत ‘हे’ संघ ठरले मानकरी; पोलीस-जनता सलोख्यासाठी रंगले सामने

​पोलीस ठाण्याच्या मैदानात रंगला थरार; मंगळवेढा व्हॉलीबॉल स्पर्धेत ‘हे’ संघ ठरले मानकरी; पोलीस-जनता सलोख्यासाठी रंगले सामने

July 6, 2026
सर्वात मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीच्या तारखा ‘या’ दिवशी जाहीर होणार?; निवडणूक आयोगाच्या हालचाली सुरु

सावधान! बीएलओ तीनदा येऊनही भेटला नाही तर मतदार यादीतून नाव होणार बाद; ​निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

July 7, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा