मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
दि महाराष्ट्र स्टेट को-आँप मार्केटिंग फेडरेशन मुंबई सोलापूर जिल्हा मार्केटिंग अधिकारी आणि मंगळवेढा तालुका सहकारी खरेदी विक्री संघ यांच्या संयुक्त विद्यमाने शासकीय मुग उडीद सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्राच्या आॅनलाईन नावनोंदणीस मंगळवेढा तालुका खरेदी विक्री संघाच्या कार्यालयामध्ये आज सोमवार पासून प्रारंभ होत असून सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील शेतक-यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन खरेदी विक्री संघाचे चेअरमन सिद्धेश्वर आवताडे यांनी केले आहे.
या योजने मध्ये मूग या पीका साठी ७०५०/-, उडीद५७००/- तर सोयाबीन या पिकासाठी ३७१०/- रु हमीभाव दर शासनाने निश्चित केला आहे.
शेतक-यांनी नावनोंदणी करीता मुग उडीद सोयाबीन या पिकाची नोंद असलेला दाखला ७/१२ उतारा बँक पासबुक झेराँक्स आधार कार्ड झेराँक्स ही कागदपत्रे आणावीत. सदर शेतमालाची खरेदी प्रति हेक्टरी 2.5 क्विंटल प्रमाणे करणेत येणार आहे खरेदी केंद्राच्या अधिक माहितीसाठी शंभु नागणे 9405214595 यांच्याशी संपर्क करावा असे आव्हान केले आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज