मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
नारळाच्या व्यवसायावर कारवाई न करण्यासाठी एक हजारांची लाच मागून पाचशे रुपये स्वीकारणाऱ्या महापालिकेच्या मुकादमासह बिगाऱ्याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबीने) शनिवारी अटक केली.
–
वडगाव शेरी नगररोड क्षेत्रीय कार्यालयाच्या परिसरात ही कारवाई करण्यात आली. मुकादम सुनील रामप्रकाश शर्मा (वय 55, रा. वडगावशेरी, नगररोड, क्षेत्रीय कार्यालय) आणि बिगारी गोपी मच्छिंद्र उबाळे (वय 32, रा. वडगावशेरी, नगररोड क्षेत्रीय कार्यालय) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.
शर्मा आणि उबाळे हा तक्रारदार करीत असलेल्या नारळाच्या व्यवसायावर कारवाई न करण्यासाठी एक हजार रुपयांची मागणी करीत होते.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज