mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सुनेनेच बहिणीच्या मदतीने केली घरात चोरी

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
सुनेनेच बहिणीच्या मदतीने केली घरात चोरी

मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-

सासरे दागिने घालायला देत नाहीत म्हणून सुनेने बहिणीच्या मदतीने दागिने चोरले. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी सून आणि तिच्या बहिणीला ताब्यात घेतले आहे. हे दागिने सुमारे 5 लाख रुपये किंमतीचे होते. याप्रकरणी एका 85 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने तक्रार दिली होती. त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक जगताप, पोलीस नाईक विनोद भोसले, पोलीस शिपाई ताम्हाणे व पवार यांनी कार्यवाही केली.

पोलीस तक्रारदार आण्णप्पा घोणसगी (85) यांच्या घरी गेले. त्यांना घोणसगी यांनी घरातील दोन्ही सुटकेसमधून सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचे सांगितले. पोलिसांनी चौकशी केली असता, घरामध्ये त्यांची सून आणि सुनेची बहीण दोघीच आल्याचे समजले.

त्यानुसार पोलिसांनी दोघींना ताब्यात घेऊन वेगवेगळी चौकशी केली. पोलिसी खाक्‍या दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.


सासरे दागिने घालण्यासाठी देत नव्हते म्हणून सुनेने बहिणीच्या मदतीने दागिने चोरल्याचे तपासात उघड झाले. त्यांनी दोन दिवसांपूर्वीच दागिने चोरण्याचा कट रचून 14 ग्रॅम सोन्याचे दागिने एका छोट्या पिशवीत भरून ही पिशवी न्हानी घरात लपवून ठेवली होती. हे 5 लाख रुपयांचे दागिने घोणसगी यांनी तक्रार देण्यास नकार दिल्याने त्यांच्या ताब्यात देण्यात आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील दामिनी मार्शल शिंगाडे यांच्या सहकार्याने कार्यवाही करण्यात आली

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: CrimeMaharashtra Maza

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
अक्कलकोट मध्ये रेल्वेत पाय घसरून महिलेचा मृत्यू

अक्कलकोट मध्ये रेल्वेत पाय घसरून महिलेचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

धक्कादायक! ‘जीबीएस’ आजारमुळे 11 वर्षीय शाळकरी मुलाच्या मृत्यू, घरोघरी सर्वेक्षण सुरू; नेमका काय आहे आजार?

November 28, 2026
शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांची आता गय नाही; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन स्वतः करणार अर्जांची तपासणी; ‘या’ ४ बँकांना नोटिसा

नागरिकांनो! सोलापूर जिल्ह्यातील केसरी रेशन कार्डधारकांना ‘इतके’ महिने मोफत अन्नधान्य मिळणार

November 28, 2026
डाळिंबातील ‘बी’ श्‍वासनलिकेत अडकल्याने बालिकेचा मृत्यू; सोलापूरातील ‘या’ गावातील दुर्दैवी घटना!

बाळंतपणात आई आणि बाळाची काळजी घेण्यासाठी पुरुषांनाही 15 दिवसांची पॅटरनिटी लीव्ह; मुख्यमंत्री यांची मोठी घोषणा

November 27, 2026

धक्कादायक! तलाठी कार्यालयात घुसून वाळू माफियाचा तलाठ्यावर हल्ला; रुग्णालयात उपचार सुरू, कर्मचाऱ्यांकडून आंदोलनाचा इशारा

November 27, 2026
चिमुकल्यांच्या हाती शिक्षणाची शिदोरी, स्वप्नांना मिळाली नवी उभारी; उद्योजक सागर नागणे यांच्या वतीने खोमनाळ व हिवरगाव येथे आ.आवताडेंच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य वाटप

चिमुकल्यांच्या हाती शिक्षणाची शिदोरी, स्वप्नांना मिळाली नवी उभारी; उद्योजक सागर नागणे यांच्या वतीने खोमनाळ व हिवरगाव येथे आ.आवताडेंच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य वाटप

November 26, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

हृदयद्रावक! शेतीतील नुकसान आणि कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या मंगळवेढ्यातील तरुण शेतकऱ्याने संपवले जीवन

November 26, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा