mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

शैला गोडसे यांना उमेदवारी न मिळाल्यामुळे शिवसैनिक आक्रमक;निवडणूक लढवण्यासाठी कार्यकर्त्यांचा दबाव

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
शैला गोडसे यांना उमेदवारी न मिळाल्यामुळे शिवसैनिक आक्रमक;निवडणूक लढवण्यासाठी कार्यकर्त्यांचा दबाव

मंगळवेढा : समाधान फुगारे

शिवसेना – भाजप युतीच्या जागावाटपात पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ रयत क्रांती संघटनेला सुटून महायुतीची उमेदवारी माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांना मिळाली आहे.सेना – भाजप युतीत पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा मतदार संघ आजपर्यंत शिवसेनेच्या वाट्याला होता. पण अचानक नाट्यमय घडामोडी घडून हा मतदारसंघ रयत क्रांती संघटनेला सुटला असल्याने पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिक भावनिक व आक्रमक झाले आहेत. 

शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख शैला गोडसे यांनी निवडणूक लढवावी जाहीरपणे सांगत आहेत. गेल्या दोन वर्षांपासून शैला गोडसे यांनी पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात अनेक प्रश्नांवर आवाज उठविला , आंदोलने केली यामुळे पंढरपूर – मंगळवेढा तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी , शिवसैनिक व तसेच सामान्य जनतेमधून शैला गोडसे यांनी विधानसभा निवडणूक लढवावी म्हणून मागणी केल्यानंतर शैला गोडसे निवडणूक लढविण्यासाठी प्रयत्न करत होत्या . आणि शिवसेना – भाजप युतीत हा मतदारसंघ शिवसेनेकडे असल्यामुळे शैला गोडसे यांचेकडे महायुतीचे उमेदवार म्हणून आजपर्यंत पाहिले जात होते. 

पण शैला गोडसे यांना उमेदवारी मिळाली नसल्यामुळे शिवसैनिकांसह शैला गोडसे यांच्या कामाने प्रेरित झालेले मतदार भावनिक झाले आहेत .

गेल्या दोन वर्षांपासून शैला गोडसे पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील अनेक प्रश्नांवर आवाज उठवित आहेत . शैला गोडसे या मतदारसंघात आल्यानंतर मंगळवेढा तालुक्यासह संपूर्ण मतदारसंघातील वेगवेगळ्या प्रश्नांवर कशापद्धतीने आवाज उठवायचा व ते कशा पद्धतीने सोडवून घ्यायचे हे या मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी तसेच माझ्यासह अनेकांना पहिल्यांदाच माहीत झाले व पाहायलाही मिळाले.आम्ही विधानसभा लढविण्यासाठी महायुतीची उमेदवारी मिळाली समजून प्रयत्न करत होतो. पण रयत क्रांती संघटनेला कोणत्या आधारावर सुटला हे आम्हालाही समजेनासे झाले आहे.त्यामुळे या पुढचा निर्णय आम्ही शैला गोडसे यांचेशी चर्चा करून घेऊ .- अँड. राजाराम चव्हाण,अरळी

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
मंगळवेढ्यात चारा छावणी व पाणी टँकरला पंधरा दिवसाची मुदतवाढ : जिल्हाधिकारी भोसले

मंगळवेढ्यात चारा छावणी व पाणी टँकरला पंधरा दिवसाची मुदतवाढ : जिल्हाधिकारी भोसले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बडा मासा! मंगळवेढा प्रांत कार्यालयातील तलाठी निघाला लाचखोर; लाचेची रक्कम घेऊन केला पोबारा; लाच कुणाच्या सांगण्यावरून?

धक्कादायक! स्त्री रोगतज्ञ डॉक्टर लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात; 4500 रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडलं

June 4, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

समृद्ध पंचायतराज अभियानात मंगळवेढ्यातील ‘या’ गावची छाप; जिल्हास्तरीय मूल्यमापन समितीकडून विकासकामांची पाहणी

June 4, 2026
खुशखबर! श्रीराम सुपर मार्ट आजपासून मंगळवेढ्यातील ग्राहकांच्या सेवेसाठी सज्ज; सर्व खरेदी आता एकाच छताखाली; खरेदीवर ग्राहकांना आकर्षक भेटवस्तू

पालकांसाठी आनंदाची बातमी! मंगळवेढ्यातील ‘श्रीराम सुपर मार्ट’मध्ये शालेय साहित्यावर २५% ते ६०% पर्यंत घसघशीत सूट; महागाईला ब्रेक, नव्या शैक्षणिक वर्षाची खरेदी होणार आता बजेटमध्ये

June 3, 2026
माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते देवेंद्र फडणवीसांचा सत्कार; मालकांनी ठरल्याप्रमाणे केलं… आता संधी मिळणार का? परिचारक समर्थकांचा सवाल

मालक, आता निर्णय घ्या! परिचारक समर्थकांचा भाजपला थेट इशारा, बंडखोरी की पेल्यातील वादळ? पक्षाने शब्द पाळला नाही; प्रशांत परिचारकांकडून मात्र ‘सबुरी’चा सल्ला

June 4, 2026
पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

अन्नदाता की गुन्हेगार? जळणाऱ्या पिकांसाठी पाणी मागितलं; प्रशासनाने थेट ‘गुन्हा’ दाखल केला; ​माण नदीकाठच्या १६ गावांतील शेतकऱ्यांचा संताप

June 3, 2026
बळीराजाला मोठा दिलासा! शेतकरी कर्जमाफीची घोषणा; देवेंद्र फडणवीसांची घोषणा; कोणाचे कर्ज होणार माफ?

बळीराजाला मोठा दिलासा! शेतकरी कर्जमाफीची घोषणा; देवेंद्र फडणवीसांची घोषणा; कोणाचे कर्ज होणार माफ?

June 2, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा