मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
मंगळवेढा तालुक्यातील सिध्दापूर येथून २० वर्षीय तरूणी बेपत्ता झाली असून या प्रकरणी बेपत्ता झालेल्या मुलीच्या वडीलांनी पोलिसांत तक्रार नोंदविली आहे. दरम्यान त्या बेपत्ता मुलीचा पोलिस शोध घेत आहेत.
दि . १४ रोजी बेपत्ता मुलीची आई । व लहान भाऊ हे कार्यक्रमानिमित्त । परगावी गेले होते तर मुलीचे वडील शेतात पिकाला पाणी देण्यासाठी ! गेले होते .
संध्याकाळी शेतातून घरी आल्यानंतर कुटुंबातील सर्व सदस्य जेवण करून रात्री ११ . ०० वा . झोपी गेले . दि . १५ च्या सकाळी ५ . ०० वा . आपली मुलगी घरात । झोपलेल्या ठिकाणी नसल्याचे निदर्शनास आले . कुटुंबीयांनी शेजारी व नातेवाईकांकडे चौकशी । केली मात्र ती मुलगी मिळून आली : नाही . रंगाने गोरी , उंची ४ फुट , अंगाने । मध्यम , चेहरा उभट , केस काळे , नाक सरळ , अंगात नेसनेस चॉकलेटी पंजाबी ड्रेस आहे .
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज