mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत आ.भारत भालकेंचा आज भाजप प्रवेश निश्चित?

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत आ.भारत भालकेंचा आज भाजप प्रवेश निश्चित?

मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-


मंगळवेढा पंढरपूर विधानसभेचे आमदार भारत भालके गेल्या अनेक दिवसांपासून भाजप प्रवेश करणार असल्याच्या बातम्या प्रसिद्ध होत होत्या. आज गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा मतदारसंघात रंगू लागली आहे.




सध्या भाजप-शिवसेने मध्ये जोरदार इन्कमिंग सुरू आहे काँग्रेस व राष्ट्रवादीचे अनेक दिग्गज नेते आपल्या पक्षाला रामराम करून भाजपमध्ये दाखल झाले आहेत. येत्या विधानसभेला भाजपला पूर्ण बहुमत मिळणार असल्याने व मतदार संघाच्या विकासाच्या नावाखाली हे नेते मंडळी कोलांटउड्या मारत आहेत.


याला काँग्रेसचे आमदार भारत भालके हेही अपवाद ठरले आहेत.तेही मतदारसंघाच्या विकासासाठी व अपूर्ण असलेल्या योजनांना निधी मिळावा या हामीवर ते पक्ष प्रवेश करणार असून मंगळवेढा तालुक्यातील ३५ गाव उपसा योजना या महत्वाच्या योजनेला मुख्यमंत्र्यांनी निधीचे जर आश्वासन दिले तर भारत भालके हे भाजपमध्ये प्रवेश करतील असेही बोलले जात आहे.




गेल्या महिन्यातच गाव निहाय दौरा करून भालके यांनी आपण कोणत्या पक्षात जावे याचे मत मतदारांकडून जाणून घेतले होते.


अद्याप तरी आमदार भारत भालके यांनी पक्ष प्रवेशाबाबत कोणतेही भाष्य केले नसले तरी त्यांच्या न बोलण्या पाठीमागेही भाजप प्रेम दिसून येत असले तरी मतदार संघाच्या विकासासाठी त्यांना भाजप प्रवेश हा करावाच लागणार आहे अशी चर्चा आता सध्या रंगू लागली आहे.


त्यात कालच आमदार प्रशांत परिचारक यांच्या गटाची बैठक युटोपियन शुगर येथे पार पडली यांमध्ये आमदार भारत भालके यांचे विश्वासू राष्ट्रवादीचे नेते राहुल शहा यांनी परिसर गटाला जाहीर पाठिंबा दिला आहे. तिकडे आमदार भारत भालके यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत तर भालके भाजप मध्ये जाऊन परिचारकांची मोठी गोची करणार असल्याचे बोलले जात आहे.


आमदार भारत भालके यांनी भाजप प्रवेश केला तर आमदार प्रशांत परिचारक यांची मोठी कोंडी निर्माण होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस जो आदेश देतील तोच आदेश भाजपच्या नेत्यांना मानावा लागणार आहे.येणाऱ्या काही दिवसात या मतदारसंघाचे खरे चित्र स्पष्ट होत असले तरी आमदार भारत भालके यांचा भाजप प्रवेश निश्चित मानला जात आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
समाजोपयोगी कामे चिरंतन लक्षात राहतात ः अभिनेत्री वर्षा उसगावकर

समाजोपयोगी कामे चिरंतन लक्षात राहतात ः अभिनेत्री वर्षा उसगावकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

जि.प. अन् पं.स.मध्ये नामनिर्देशित सदस्यांसाठी नियम निश्चित; विविध क्षेत्रांतील अनुभवी व तज्ज्ञ व्यक्तींना मिळणार प्रतिनिधित्व

August 28, 2026
रक्षाबंधन आजच! दिवसभरात ‘या’ 5 मुहूर्तात कधीही बांधा राखी; फक्त ‘ही’ वेळ सांभाळा

रक्षाबंधन आजच! दिवसभरात ‘या’ 5 मुहूर्तात कधीही बांधा राखी; फक्त ‘ही’ वेळ सांभाळा

August 28, 2026
खास योजना! फक्त 90 दिवसांसाठी 9 टक्के सर्वाधिक व्याजदर; विठाई परिवार अर्बन बँकेची नवरात्रोत्सवानिमित्त घोषणा

विठाई परिवार बँकेचा उद्या तिसरा वर्धापन दिन; अवघ्या ३ वर्षांत १५० कोटींच्या व्यवसायाचा टप्पा पूर्ण; मोफत आरोग्य तपासणी आणि महिलांसाठी रक्षाबंधन विशेष ठेव योजना जाहीर

August 27, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

काम कागदावर, पैसे खिशात! ‘या’ गावात बोगस बिले काढून लाखोंचा अपहार; मंगळवेढा BDO कडे तक्रार दाखल

August 27, 2026
मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यास राष्ट्रीय कृषी पुरस्कार; भारतीय कृषी अनुसंधान परिषेदेची घोषणा

संतभूमी मंगळवेढ्याच्या सर्वांगीण विकासासाठी नागरिकांची वज्रमूठ; पक्षभेद विसरून एकत्र येण्याचे आवाहन

August 27, 2026
सोलापूर ग्रामीणमध्ये आज 244 जण कोरोनामुक्त, 223 नवे रुग्ण; वीस वर्षीय तरुणीचा मृत्यू

मोठी बातमी! कोरोनानंतर आता पुन्हा एका आजाराने डोके काढले वर; रुग्णांची संख्या वाढतेय झपाट्याने, गेल्या 24 तासांत…

August 26, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा