सोबतच खरेदी करा आणि मिळवा बंपर बक्षीसे लकी ड्रॉ द्वारे..! संपर्क:- अमर इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड मोबाईल शॉपी, चौका-मेळा चौक, मंगळवेढा.
Mo: 9860351555
टीम मंगळवेढा टाईम्स ।
वाढदिवस एक ऑफर अनेक या अंतर्गत मंगळवेढा शहरातील गोखले हॉस्पिटल समोरील अमर इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल शॉपी मध्ये 1 जून वाढदिवस ऑफरचा मेळावा आयोजित करण्यात आल्याची माहिती संचालक जुनेद शेख यांनी दिली आहे.
ग्राहकांना जागेवर 10 ते 40 टक्के डिस्काउंट,
टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, आटाचक्की, AC, मोबाइल खरेदीवर ग्राहकांना जागेवर 10 ते 40 टक्के डिस्काउंट, दिला जाणार आहे.
आकर्षक एक्सचेंज ऑफर
1 जून वाढदिवस ऑफर अंतर्गत ग्राहकांना आपल्या घरातील जुनी वस्तू घेऊन आल्यावर नवीन वस्तू घरी घेऊन जाता येणार आहे. अमर इलेक्ट्रॉनिक्स यांनी आकर्षक एक्सचेंज ऑफर सुरू केली आहे.
2999 पर्यतचे हमखास भेटवस्तू
टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, आटाचक्की, AC, मोबाइल यापैकी कोणत्याही खरेदीवर ग्राहकांना 2999 पर्यंतचे हमखास भेटवस्तू दिली जाणार आहे.
झिरो डाऊनपेमेंट ऑफर,
अमर इलेक्ट्रॉनिक्स & मोबाईल शॉपीमधून आपल्या मनातील वस्तू झिरो डाऊनपेमेंटवर घरी घेऊन जाता येणार आहे.
फ्री होम डीलव्हरी,
अमर इलेक्ट्रॉनिक्स & मोबाईल शॉपीमधून खरेदी नंतर खरेदी केलेली वस्तू मोफत घरपोच केली जाणार आहे.
स्मार्ट टीव्ही ऑफर
32 इंच स्मार्ट LED TV 9990 पासून खरेदी करता येणार आहे. 43 इंच 4K स्मार्ट टिव्ही 19,990 पासून उपलब्ध करून देण्यात आली आहे. झिरो टक्के व्याजदर, झिरो पेमेंट आणि मिळावा 2999 पर्यंत फ्री गिफ्ट.
मोबाईल
आता खरेदी करा कोणत्याही कंपनीचा मोबाईल आणि मिळवा ब्रॅण्डेड स्क्रीन गार्ड, बॅक कव्हर आणि ब्लूटूथ स्पीकर अगदी मोफत, सोबत दहा ते 40% डिस्काउंट मासिक कमीत कमी हप्ता.
फ्रीज
190 लिटर पासून पुढे फ्रीज फक्त 12,990 मध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहेत, 245 लिटर फ्रीज 22 हजार 990 मध्ये घरी घेऊन जाता येणार आहे. महिना फक्त 994 चा हप्ता, आणि 2599 चे फ्री गिफ्ट.
वॉशिंग मशीन
7 किलो फ्रंट लोड 31,900 मध्ये तर टॉप लोड फुल्ली ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन फक्त 16 हजार 900 रुपयांत आणि सेमी ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन 10 हजार 990 रुपयांत हे सर्व झिरो डाउन पेमेंटवर खरेदी करा तर महिना फक्त 994 हप्ता 2999 चे गिफ्ट दिले जाणार आहे.
आटाचक्की वर 5000 डिस्काउंट
नामांकित कंपनीच्या आटा चक्की खरेदी करा त्यावर पाच हजार डिस्काउंट दिला जाणार आहे एक एचपी, दोन एचपी आणि तीन एचपी मध्ये सर्व मॉडेल हजर स्टॉक मध्ये उपलब्ध आहेत.
लॅपटॉप
आज 1 जून वाढदिवस आपल्या मुलांसाठी, शिक्षणासाठी आपल्या जॉबसाठी सर्व कंपनीचे लॅपटॉप हजर स्टॉप मध्ये उपलब्ध असून त्यासोबत कीबोर्ड, माऊस, ब्लूटूथ स्पीकर ,लॅपटॉप बॅग मोफत दिली जाणार आहे. लॅपटॉप झिरो डाउन पेमेंटवर खरेदी करता येणार असून मासिक कमीत कमी हप्ता देखील करून देण्यात येणार आहे.
मायक्रोओव्हन
ग्राहकांना फक्त एक रुपया भरून मायक्रो ओव्हन खरेदी करता येणार आहे त्यासोबत 3 हजार रुपयेचा डिस्काउंट आणि हमखास भेटू वस्तू देखील दिली जाणार आहे. फक्त 1499 रुपये मासिक हप्ता करण्याची सुविधा उपलब्ध आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क करा
मंगळवेढा शहरातील चेळेकर गल्ली, गोखले हॉस्पिटल समोर अमर इलेक्ट्रॉनिक्स & मोबाईल शॉपी येथे खरेदी साठी आजच संपर्क करा:-9975786514 या नंबरवर संपर्क साधावा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज