mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

उसाला भरीव व अपेक्षित दर देण्याचा विक्रम आवताडे शुगरच्या नावावर; शेतकरी व ऊस उत्पादकांचे आर्थिक हित जपण्यासाठी कटिबद्ध : संजय आवताडे

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
June 25, 2023
in मंगळवेढा
उसाला भरीव व अपेक्षित दर देण्याचा विक्रम आवताडे शुगरच्या नावावर; शेतकरी व ऊस उत्पादकांचे आर्थिक हित जपण्यासाठी कटिबद्ध : संजय आवताडे

मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क |

मंगळवेढा तालुक्यातील नंदूर येथील आवताडे शुगर अँड डिस्टीलरीज प्रा.लि.चा आज दुसऱ्या गळीत हंगाम २०२३-२४ च्या पूर्व तयारीच्या अनुसंगाने आज काखान्याचे चेअरमन संजय आवताडे यांचे शुभहस्ते पूजा करून मिल रोलर समारंभ सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा. सभापती सोमनाथ आवताडे, मा. उपनगराध्यक्ष चंद्रकांत पडवळे, मुख्य कार्यकारी अधिकारी कुर्मदास चटके, कार्यकारी संचालक मोहन पिसे, सरव्यवस्थापक सुहास शिनगारे, भारत निकम, विजय माने, विलास राठोड, बंडू हाके, एच आर मॅनेजर ज्ञानेश्वर बळवंतराव, सिव्हिल इंजिनिअर संतोष कदम आदीजन उपस्थित होते.

यावेळी बोलताना पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली मागील हंगामात शेतकरी वर्ग व ऊस उत्पादकांच्या अर्थिक सुबत्तेसाठी आणि सक्षमीकरणासाठी पहिल्या हंगामामध्ये

शेतकरी वर्गाला केंद्रस्थानी ठेवून सुरवाती पासून शेवट पर्यंत खाजगी कारखान्यामध्ये उसाला भरीव व अपेक्षित दर देण्याचा विक्रम आपल्या कारखान्याच्या नावावर झाला आहे. त्यामुळे दुसऱ्या हंगामामध्येही शेतकरी वर्गाच्या सर्वांगीण हिताला निश्चितपणे प्राधान्य देण्यासाठी आम्ही सतत कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन चेअरमन संजय आवताडे यांनी केले आहे.

तसेच कारखान्यामध्ये कार्यरत असणाऱ्या सर्व विभागाचे अधिकारी, व कर्मचारी यांना विश्वासात घेऊन व त्यांच्या सहकार्याने आवताडे शुगरने पहिल्याच वर्षी कमी कालावधीमध्ये सुरु करून विक्रमी गाळप करुन जिल्ह्याच्या साखर कारखानादारीमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे.

कोणत्याही साखर कारखान्याच्या यशस्वी वाटचालीमध्ये महत्वपूर्ण असणाऱ्या शेतकरी व ऊस उत्पादकांच्या जीवनामध्ये आर्थिक मार्गाने सुबत्ता आणण्यासाठी आम्ही सार्वजनिक प्रयत्नवादी राहणार आहे.

गळीत हंगाम २०२३-२४ साठी कारखाण्याचे वाहनाचे करार पूर्ण झालेले असून पहिल्या हप्ताचे वाटप चालू झालेले असल्याबाबत माहिती देण्यात आली तसेच अचूक नियोजन आणि उत्कृष्ट प्रशासन यांची सांगड घालून मागील वर्षाप्रमाणे याही वर्षी कारखाना जोमाने सुरु होईल आणि गाळप उद्दिष्ट पूर्ण करेल असा विश्वासही चेअरमन संजय आवताडे यांनी व्यक्त केला आहे.

त्याचबरोबर प्रथम वर्षी शेतकरी, ऊस उत्पादक, वाहतूकदार व इतर प्रशासन अधिकारी व कर्मचारी यांच्या माध्यमातून गळीत हंगाम यशस्वी झाला असून त्याच जोमाने या वर्षीसुद्धा सर्वांच्या सहकार्याने गळीत हंगाम यशस्वी करू असा विश्वासही चेअरमन आवताडे यांनी व्यक्त केला.

या कार्यक्रमासाठी, नंदुरचे माजी सरपंच दामोदर कांबळे, चिफ केमिस्ट मोहन पवार, शेती अधिकारी राहुल नागणे, उपशेती अधिकारी तोहीद शेख, ऊस पुरवठा अधिकारी दामोदर रेवे, फायनान्स मॅनेंजर रघुनाथ उन्हाळे, डिस्टीलरी मॅनेंजर संभाजी फाळके,

इन्ट्रुमेट मॅनेंजर मनोज होलम, प्रोडक्शन मॅनेंजर अभिजित पवार, परचेस मॅनेंजर अजय सरवळे, सुरक्षा अधिकारी चंद्रकांत राठोड, सहाय्यक सुरक्षा अधिकारी रणजित पवार आदी मान्यवर व पंचक्रोशीतील ऊस उत्पादक, ग्रामस्थ मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Sanjay awatade

संबंधित बातम्या

दादांचा वादा! मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपाली ताड यांची वर्णी लागणार? महिला दिनी समर्थकांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

संवेदनशील पाऊल! मंगळवेढा सभापती दीपाली ताड थेट शेतकऱ्यांच्या बांधावर; मानधनाची रक्कम दुष्काळ निवारणासाठी सुपूर्द; ​आमदार आवताडे यांच्या नेतृत्वाखाली दुष्काळी उपाययोजनांना वेग

October 16, 2026
मंगळवेढयातील मुला-मुलींसाठी नोकरीची संधी; ‘या’ दुकानात सेल्समन पदासाठी होणार आहे मोठी भरती

तरुणांसाठी मोठी संधी! मंगळवेढ्यातील नामांकित ‘अर्जुन पीव्हीसी पाईप’ कंपनीत तातडीने भरती सुरु; दररोज मिळणार आकर्षक वेतन व सुविधा; आजच 9673635511 संपर्क साधा

October 15, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांवर पाणी विकत घेण्याची वेळ येणार नाही! जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी आ.समाधान आवताडे सरसावले; प्रशासनाला तात्काळ टँकरचे आदेश

October 14, 2026
नागरिकांनो! धैर्यशील मोहिते पाटलांना विजयी करा, माढा, सोलापूर जिल्हा चमकेल; शरद पवारांनी पंढरपुरातील सभा गाजवली

मंगळवेढ्यात उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक; ​खा.धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली होणार रणनीती निश्चित

October 13, 2026
खास योजना! फक्त 90 दिवसांसाठी 9 टक्के सर्वाधिक व्याजदर; विठाई परिवार अर्बन बँकेची नवरात्रोत्सवानिमित्त घोषणा

फक्त भेट द्या आणि जिंका! नवरात्रीनिमित्त ‘विठाई परिवार मल्टीस्टेट’कडून मोफत लकी ड्रॉ कूपन योजना सुरू; प्रत्येक शाखेत नवदुर्गांचा सन्मान व होम मिनिस्टर कार्यक्रमांचे आयोजन

October 14, 2026

आमदारांचे आदेश धाब्यावर, माफीनामा नाहीच! संतप्त सर्वसमाजाचा मंगळवेढ्यात लोकशाही मार्गाने एल्गार; आजपासून सह्यांची मोहीम

October 13, 2026
मंगळवेढ्यात पक्षाची धुरा आता सचिन नागणे यांच्या खांद्यावर; राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) शहराध्यक्षपदी नियुक्ती

मंगळवेढ्यात पक्षाची धुरा आता सचिन नागणे यांच्या खांद्यावर; राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) शहराध्यक्षपदी नियुक्ती

October 12, 2026
गालबोट! मंगळवेढ्यात वर्ग वाटपावरून शिक्षक-मुख्याध्यापकात हमरीतुमरी, ‘या’ शाळेतील प्रकार; कारवाईसाठी ‘प्रहार’ संघटना आक्रमक

अद्भूत धाडस! विषारी ‘कोब्रा’ चावला, ब्लेडने रक्त काढले अन् सापाला सोबत घेऊन गाठला दवाखाना; मंगळवेढ्याच्या प्राचार्यांचा काळजाचा ठोका चुकवणारा थरार; अखेर मृत्यूवर मात

October 12, 2026
मंगळवेढेकरांनो सावधान! शहरातून दोन दुचाकी चोरीला; वाहन चोरांचे पोलिसांना आव्हान

दुष्काळात भान हरपलेल्या हुल्लडबाजांना पोलिसांचा दणका; मंगळवेढ्यात ९ बुलेटसह दुचाकी ताब्यात, कारवाई तीव्र होणार

October 12, 2026
Next Post
तेलंगणाचे मुख्यमंत्री KCR यांना पंढरपुरात पाय ठेऊ देणार नाही?- घोडके यांचा इशारा

तेलंगणाचे मुख्यमंत्री KCR यांना पंढरपुरात पाय ठेऊ देणार नाही?- घोडके यांचा इशारा

ताज्या बातम्या

दादांचा वादा! मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपाली ताड यांची वर्णी लागणार? महिला दिनी समर्थकांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

संवेदनशील पाऊल! मंगळवेढा सभापती दीपाली ताड थेट शेतकऱ्यांच्या बांधावर; मानधनाची रक्कम दुष्काळ निवारणासाठी सुपूर्द; ​आमदार आवताडे यांच्या नेतृत्वाखाली दुष्काळी उपाययोजनांना वेग

October 16, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

मोठी खळबळ! सुटे मसाले विक्रीवर बंदी, तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय; दुकानदारांचं टेन्शन वाढलं

October 16, 2026
मंगळवेढयातील मुला-मुलींसाठी नोकरीची संधी; ‘या’ दुकानात सेल्समन पदासाठी होणार आहे मोठी भरती

तरुणांसाठी मोठी संधी! मंगळवेढ्यातील नामांकित ‘अर्जुन पीव्हीसी पाईप’ कंपनीत तातडीने भरती सुरु; दररोज मिळणार आकर्षक वेतन व सुविधा; आजच 9673635511 संपर्क साधा

October 15, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

शिक्षण क्षेत्रात खळबळ! खासगी शिक्षण संस्थांचा काळाबाजार; विद्यार्थी खरेदी विक्रीचा महाघोटाळा उघड

October 15, 2026
तयारी! बँक ठेवी विमा संरक्षण ‘एवढ्या’ लाखांपर्यंत वाढवण्याचा विचार; सध्या मर्यादा ५ लाख; खातेधार व ठेवीदारांना याचा होणार लाभ

सहकारी बँकांमध्ये दहा वर्षे तळ ठोकलेले बँक संचालक अपात्रच; कोल्हापूर सर्किट बेंचचा निर्णय : ‘हे’ दिग्गज येणार अडचणीत

October 15, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांवर पाणी विकत घेण्याची वेळ येणार नाही! जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी आ.समाधान आवताडे सरसावले; प्रशासनाला तात्काळ टँकरचे आदेश

October 14, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा