टीम 'मंगळवेढा टाईम्स'

टीम 'मंगळवेढा टाईम्स'

स्वस्तात सोन्याचे आमिष पडले महागात; धारदार शस्त्राने वार करून लुटले सहा जणांविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल

स्वस्तात सोन्याचे आमिष दाखवून विजयपूर येथील तरुणांना बोलावून घेऊन धारदार शस्त्राने मारहाण करून त्यांच्याजवळील रोकड मोटारसायकल असा ७५ हजारांचा मुद्देमाल...

उपमुख्यमंत्री अजित पवारांना थकवा जाणवू लागल्याने केली कोरोना टेस्ट; रिपोर्ट आला

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या प्रकृतीत बिघाड; रुग्णालयात दाखल, रिपोर्ट पॉझिटिव्ह

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे गेल्या काही दिवसांपासून होम क्वारंटीनमध्ये होते त्यांची आज टेस्ट केली असता ती पॉझिटिव्ह अली आहे....

पैशासाठी तगादा; महिला सावकाराच्या विरोधात गुन्हा दाखल

व्याजाने घेतलेले पैसे मुद्दलासह घेऊन सुद्धा अजूनही तुझ्याकडे पैसे आहेत,असे सांगून मारहाण करणाऱ्या सोलापूरच्या महिला सावकाराच्या विरोधात एका पीडित महिलेने...

रुग्णांनो काळजी घ्या! लॉकडाउनकाळात अनेक रूग्णांचा ‘हा’ आजार बळावला

कोव्हिडमुळे सोरायसिसग्रस्त लोकांच्या चिंतेत भर पडली आहे. लॉकडाऊनमुळे अनेक रूग्णांना उपचार घेता आले नाहीत. त्यामुळे अनेक रूग्णांचा आजार बळावला असून...

सोलापूर ग्रामीणमध्ये आज 244 जण कोरोनामुक्त, 223 नवे रुग्ण; वीस वर्षीय तरुणीचा मृत्यू

कोरोना ब्रेकिंग! कारखान्याच्या संचालकासह कार्यकारी संचालक व महाविद्यालयाचे प्राचार्य पॉझिटिव्ह

सोलापूर जिल्ह्यात कोरोना कहर हळूहळू कमी होताना दिसत असतानाच विठ्ठल सहकारी साखर कारखान्यात कोरोनाने प्रवेश केला असुन कारखान्याचे संचालक भगीरथ...

चांगल्या रस्त्याची लावली वाट, ग्रामस्थांनी वाहने रोखली; दिलीप बिल्डकाॅनवर प्रशासन कारवाई करणार का?

रत्नागिरी-नागपूर महामार्गावरील ठेकेदाराकडून कच्च्या मालाच्या वाहतूककीसाठी वापरल्या जाणाऱ्या खोमनाळ रस्त्याची दुरावस्था केल्यामुळे संतप्त झालेल्या खोमनाळ ग्रामस्थांनी आज वाहने रोखून संताप...

कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

दसऱ्या दिवशी मंगळवेढ्यात एकाला तलवारीने मारहाण; 6 जणांवर गुन्हा दाखल

ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये विरोधी गटाचे काम केल्याचा राग मनात धरुन फिर्यादी राम बाबासाहेब वलेकर याना शिविगाळी करत हातातील तलवार डोक्यात मारल्याप्रकरणी...

सिध्दनाथ ज्वेलर्सच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्ताने नवीन योजनेंचा ग्राहकांना लाभ होईल : नगराध्यक्षा अरुणा माळी

सिध्दनाथ ज्वेलर्सच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्ताने ग्राहकांना लाभ होईल आशा अनेक योजना गेले अनेक वर्षे राबवित आहेत.या नवनवीन योजनेंमुळे ग्राहकांचा निश्चित लाभ...

महिला हॉस्पिटलमध्ये सर्व सुविधा उपलब्ध; विविध विभाग सुरु, तज्ञ डॉक्टरांची टीम कार्यरत

महिला हॉस्पिटलमध्ये सर्व सुविधा उपलब्ध; विविध विभाग सुरु, तज्ञ डॉक्टरांची टीम कार्यरत

सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी म्हणून उपेक्षित राहिलेल्या परंतु संताच्या पावन नगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या मंगळवेढा तालुक्यात तसे पाहिले तर आरोग्य सेवा...

अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने बुधवारी प्रांत कार्यालयावर विराट मोर्चा

अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने बुधवारी प्रांत कार्यालयावर विराट मोर्चा

अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेच्या वतीने बुधवार दि.28 ऑक्टोंबर सकाळी 10 वाजता मायक्रो फायनान्स कर्ज माफ करावे वीज बिल...

Page 970 of 1322 1 969 970 971 1,322

ताज्या बातम्या