मंगळवेढा नगरपालिका निवडणुकीत मतदारांचे लाड, मतांसाठी उमेदवारांनी अक्षरशः खादाडी स्पर्धाच केली सुरू; जेवणावळी, मसाला दूध.. आता पुढे काय? नागरिकांमध्ये लागली उत्सुकता
मंगळवेढा टाईम्स न्युज । मंगळवेढा नगरपालिकेच्या निवडणुकीत थंडी वाढताच राजकीय उकळीही चांगलीच चढली आहे. निवडणूक पुढे ढकलल्याने उमेदवारांच्या खिशाला मोठा...















