मुख्यमंत्री उजनीचे पाणी इंदापूरला देण्याचा निर्णय रद्दची घोषणा करत नाहीत; तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही : आ.परिचारक
टीम मंगळवेढा टाईम्स। इंदापूरला पाणी द्यायला आमचा विरोध नाही. सांडपाणी न्यायाचे असेल तर पुण्याच्या जवळच ते सांडपाणी अडवावं आणि फक्त...















