आंदोलनाचा इशारा! मंगळवेढ्यात नगरपालिकेच्या शाळेच्या जवळ अस्वच्छते व विविध समस्येने ग्रासले; लहान मुलांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
टीम मंगळवेढा टाईम्स। मंगळवेढा शहरातील शनिवार पेठ, वडार गल्ली येथील शाळा क्रमांक. ३ मध्ये विविध समस्या आहेत. स्वच्छता पुरस्कार प्राप्त...















