टीम 'मंगळवेढा टाईम्स'

टीम 'मंगळवेढा टाईम्स'

कौतुकास्पद! घराला अचानक आग, संपूर्ण घर जळून खाक; सिद्धेश्वर आवताडे यांचा कुटूंबाला मदतीचा हात

टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा तालुक्यातील शिरनांदगी येथील अंकुश जकाप्पा कटरे या शेतकऱ्याच्या घराला अचानक आग लागल्याने संपूर्ण घर जळून...

सोलापुरात चोरट्यांची नवी शक्कल!  खिडकीतून बांबूच्या साह्याने केली चोरी

दरोडा! मंगळवेढ्यात चाकूच्या धाकाने साडेचार लाखांचे ऐवज लुटला; सासू-सुनेच्या कानातील दागिने कात्रीने कापले

टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा शहर परिसर असलेल्या एका बंगल्यावर दि 24 च्या पहाटे तीन वाजता दरोडेखोरांनी बंगल्यात प्रवेश करून चाकूचा...

मरवडेत मन सुन्न करणारी घटना! विषबाधेने दोन सख्ख्या चिमुकल्या बहिणींचा मृत्यू

टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा तालुक्यातील मरवडे येथून एक धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. मरवडे येथे विषबाधेने दोन चिमुकल्या मुलींचा...

पंतप्रधान मोदी आज लाँच करणार ‘संपत्ती कार्ड’; लाखो गावकऱ्यांना फायदा, महाराष्ट्रातल्या 100 गावांचा समावेश

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी राज्यांना दिल्या सूचना; रात्रीची संचार बंदी लागण्याची शक्यता?

टीम मंगळवेढा टाईम्स । देशातील वाढत्या कोरोना रुग्णांचा पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांची बैठक बोलावली होती. या...

शेतकऱ्यांनो! मंगळवेढ्यातील ‘या’ कृषी सेवा केंद्रांचा परवाना निलंबित; जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांची कारवाई

शेतकऱ्यांनो! सोलापूर जिल्ह्यात जादा दराने युरियाची विक्री करणाऱ्या दुकानांवर कारवाई; येथे करा तक्रार

टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूरात २१ डिसेंबर रोजी बसवेश्वर कृषी सेवा केंद्र कुंभारवेस ( सोलापूर ) येथे जिल्हास्तरीय पथकाने तपासणी...

सोलापूर जिल्ह्यातील वाळू लिलावास अखेर मिळाला मुहूर्त; ‘या’ दिवसापासून ऑनलाइन प्रक्रिया

सोलापूर जिल्ह्यातील वाळू लिलावास अखेर मिळाला मुहूर्त; ‘या’ दिवसापासून ऑनलाइन प्रक्रिया

टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर जिल्ह्यातील वाळू लिलावाला तब्बल तीन वर्षांनंतर अखेर मुहूर्त मिळाला असून सोमवार दि .२७ डिसेंबरपासून ऑनलाइन...

चिंता वाढली! राज्यात गुरुवारी २३ ओमायक्रॉन बाधितांची नोंद, अशी आहे राज्याची स्थिती

चिंता वाढली! राज्यात गुरुवारी २३ ओमायक्रॉन बाधितांची नोंद, अशी आहे राज्याची स्थिती

टीम मंगळवेढा टाईम्स । राज्यात गुरुवारी २३ ओमायक्रॉन बाधितांची नोंद झाली. यातील १३ जण पुणे जिल्ह्यातील आहेत. यात पिंपरी-चिंचवडमधील ७,...

चांगली बातमी! कोरोनाचे पाहिले लसीकरण ‘या’ देशात; 12 डिसेंबरपासून लस टोचली जाण्याची शक्यता

सोलापूर जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयातील विद्यार्थ्याचे लसीकरण करण्याचे आदेश

टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर जिल्ह्याचे लसीकरणाचे उद्दीष्ट हे 34 लाख 14 हजार चारशे इतके असून आजपर्यंत पहिला डोस घेतलेल्या...

धाडस! सोलापुरात वडिलांचे बनावट मृत्युपत्र तयार करून दोन कोटी स्वतःच्या खात्यात केले वर्ग

टीम मंगळवेढा टाईम्स । बनावट मृत्युपत्र तयार करून उमासा नागरी सहकारी पतसंस्थेच्या खात्यातील दोन कोटी दहा लाख 68 हजार रुपयांची...

मोठी बातमी! शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत भाजपत जाण्याची शक्यता? देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट

मोठी बातमी! शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत भाजपत जाण्याची शक्यता? देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट

टीम मंगळवेढा टाईम्स । भाजप-शिवसेना सरकारच्या काळात जलसंधारण मंत्रीपद भूषवलेले शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत सध्या चांगलेच चर्चेत आले आहेत. कारण...

Page 752 of 1322 1 751 752 753 1,322

ताज्या बातम्या

पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना