धुरळा उडणार! जिल्हा परिषदेचा धुरळा याच आठवड्यात, संकेत मिळाले; संभाव्य तारखेबाबतची अपडेट आली समोर…
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग । राज्यात सध्या महापालिका निवडणुकीचा धुरळा उडालाय. मुंबई-पुण्यासह २९ महापालिकेच्या निवडणुकीसाठी आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात...















