टीम 'मंगळवेढा टाईम्स'

टीम 'मंगळवेढा टाईम्स'

Breaking! अखेर उद्धव ठाकरेंनी शब्द केला खरा; ‘वर्षा’ बंगला सोडून ‘मातोश्री’कडे प्रयाण..बघा व्हिडीओ

टीम मंगळवेढा टाईम्स । शिवसेना पक्ष प्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा हे सरकारी निवासस्थान सोडून मातोश्री या त्यांच्या...

महाविकास आघाडीत मोठी घडामोड; शिवसेनेच्या सर्व आमदारांना व्हिप जारी, वाचा काय आहेत पक्षादेश?

…तर मी मुक्काम वर्षावरून मातोश्रीवर हलवतो, दोन्ही पद सोडणार? मुख्यमंत्र्यांच बंडखोरांना भावनिक आव्हान

टीम मंगळवेढा टाईम्स । शिवसेनेत अंतर्गत वाद असल्याच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून रंगत होत्या. मात्र, एकनाथ शिंदे यांनी समर्थक आमदारांना...

मंगळवेढा हादरला! कॉलेज तरुणाची निर्घृण हत्या; संपूर्ण गावात शोककळा

टीम मंगळवेढा टाईम्स।  कोणत्या तरी अज्ञात कारणामुळे एका कॉलेज तरुणाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना आज सकाळी 9 च्या सुमारास...

मंगळवेढ्यातून भरदिवसा मोटारसायकलची चोरी; घरफोडी, मोटारसायकल चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ; ‘या’ ठिकाणी झाल्या चोऱ्या

घरफोडी! मंगळवेढ्यात बंद घराचे कुलूप तोडून बचत गटाच्या पैशासह २ लाख २२ हजाराचा मुद्देमाल चोरून नेला

टीम मंगळवेढा टाईम्स।  मंगळवेढा शहरालगत असलेल्या मित्रनगर भागात बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून कपाटात ठेवलेले २ लाख...

Breaking! मंगळवेढ्यात उद्योजकाची गळफास घेऊन आत्महत्या

धक्कादायक! मंगळवेढ्यात एका युवकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट

टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा तालुक्यातील सलगर खु.येथे एका ४५ वर्षीय इसमाने अज्ञात कारणावरून लिंबाच्या झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली...

नीट समजून घ्या! दामाजी साखर कारखाना निवडणुक; यांनाच मिळणार मताचा अधिकार

एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे विठ्ठल व दामाजी कारखान्याच्या निवडणुकीवर परिणाम होणार

टीम मंगळवेढा टाईम्स । शिवसेनेचे जेष्ठ नेते व नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड करून सुमारे 40 आमदार घेऊन...

राज्यपाल कोश्यारी आज सोलापूर दौऱ्यावर, आंदोलनाच्या इशाऱ्याने पोलिस अलर्ट; शिवप्रेमी अडवणार राज्यपालांची वाट

मोठी बातमी! राज्यपालांना कोरोनाची लागण, रिलायन्स रुग्णालयात दाखल; ‘या’ राज्याच्या राज्यपालांकडे कारभार देण्याच्या हालचाली

टीम मंगळवेढा टाईम्स । राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती समोर आली. त्यांना कोरोना सदृष्य लक्षणं दिसू...

महाराष्ट्रात दुपारनंतर मोठी उलथापालथ होणार? एकनाथ शिंदेकडे 40 आमदारांचा गट; ठाकरे सरकारचे काऊंटडाऊन सुरू झाल्याचा दावा

टीम मंगळवेढा टाईम्स । एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे राज्यातील सत्ताधारी असलेल्या महाविकास आघाडी सरकारला जबरदस्त हादरा बसला आहे. एकीकडे...

तातडीचे निमंत्रण! राष्ट्रपती पदाच्या उमेदवारीसाठी चाचपणी; सोलापूरच्या सुपुत्राचे नाव पुढे

राष्ट्रपती निवडणूक! भाजपकडून द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी; विरोधी पक्षाकडून ‘हे’ नाव जाहीर

टीम मंगळवेढा टाईम्स । एनडीएने राष्ट्रपतीच्या उमेदवार म्हणून द्रौपदी मुर्मू यांच्या नावी घोषणा राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी केली....

शिवसेनेत खळबळ! मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे टेन्शन वाढले; मंत्री एकनाथ शिंदेंसह १३ आमदार नॉटरिचेबल

‘धर्म’संकट! काँग्रेस-राष्ट्रवादीची साथ सेनेनं सोडावी, या दोघांमुळेच नुकसान झालं; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा

टीम मंगळवेढा टाईम्स । राज्यात महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आलं असून कोणत्याही क्षणी कोसळू शकतं, अशी स्थिती निर्माण झाली आहे....

Page 675 of 1333 1 … 674 675 676 … 1,333

ताज्या बातम्या