मंगळवेढा ब्रेकींग! ग्रामपंचायत कार्यालयाजवळ जुगार खेळणाऱ्यावर पोलिसांनी छापा; ९ जणांवर गुन्हे दाखल
टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा तालुक्यातील सिध्दापूर येथील ग्रामपंचायत कार्यालयाजवळील झाडाखाली पैशावर 52 पत्तीचा जुगार खेळणाऱ्या ठिकाणी पोलिसांनी छापा टाकून...















