खुशखबर! श्रीराम सुपर मार्ट आजपासून मंगळवेढ्यातील ग्राहकांच्या सेवेसाठी सज्ज; सर्व खरेदी आता एकाच छताखाली; खरेदीवर ग्राहकांना आकर्षक भेटवस्तू
टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा परिसरातील सर्व नागरिकांना एक आनंदाची बातमी आहे. श्रीराम सुपर मार्ट आजपासुन ग्राहकांच्या सेवेसाठी सज्ज झाले...