टीम 'मंगळवेढा टाईम्स'

टीम 'मंगळवेढा टाईम्स'

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दोन तासांच्या चौकशीनंतर अटक, ईडीनं घेतलं ताब्यात; नेमकं प्रकरण काय?

जामिनावर बाहेर आलेले CM केजरीवाल निवडणुकीच्या शेवटच्या चार टप्प्यांमध्ये करणार प्रचार; ‘हे’ काम करण्यावर असणार निर्बंध

टीम मंगळवेढा टाईम्स । लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या चार टप्प्यांमध्ये प्रचार करण्यासाठी आज सर्वोच्च न्यायालयाने आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक आणि...

आवताडे-परीचारकांचे मनोमिलन झाल्यास राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव अटळ?

सोलापूर, माढ्यानंतर आमदार समाधान आवताडे व प्रशांत परिचारक यांना भाजपने दिली ‘या’ जिल्ह्याची जबाबदारी

टीम मंगळवेढा टाईम्स।  माढा व सोलापूर लोकसभेची रणधुमाळी संपली. त्यामुळे जिल्ह्यातील निवांत झाले होते. मात्र, भाजपने पुढच्या टप्प्यात होणाऱ्या मतदारसंघासाठी...

पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

मोठा दिलासा! सोलापूर जिल्ह्यासाठी उजनी धरणातून सहा हजार क्युसेक पाणी सोडले, नदीकाठच्या गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार; ‘या’ तालुक्यांना होणार लाभ

टीम मंगळवेढा टाईम्स । भीषण पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर सोलापूरकरांची तहान भागवण्यासाठी उजनी धरणाच्या गाळ मोऱ्यातून शुक्रवारी दुपारी साडेचारपासून सहा हजार पाणी...

बडा मासा! मंगळवेढा प्रांत कार्यालयातील तलाठी निघाला लाचखोर; लाचेची रक्कम घेऊन केला पोबारा; लाच कुणाच्या सांगण्यावरून?

मोठी बातमी! पन्नास हजाराची लाच स्वीकारताना पेालीस नाईकास रंगेहात पकडले; सोलापूर जिल्ह्यातील घटना

टीम मंगळवेढा टाईम्स।  दाखल गुन्ह्यात मोटारसायकल न दाखविण्यासाठी तसेच तक्रारदारास आरोपी न करण्यासाठी पन्नास हजार रूपये लाचेची मागणी करून ती...

सर्वात मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीच्या तारखा ‘या’ दिवशी जाहीर होणार?; निवडणूक आयोगाच्या हालचाली सुरु

सोलापुरात दोन्ही उमेदवारांचे विजयाबद्दल दावे; राजकीय जाणकारांच्या नजरेतूनही ही लढत फक्त ‘इतक्या’ हजार मताधिक्याने कौल देणारी ठरणार

टीम मंगळवेढा टाईम्स।  लोकसभा निवडणूकीत तिसऱ्या टप्प्यात राज्यातील प्रमुख लढतीपैकी असलेल्या सोलापूर लोकसभेसाठी ५९.१९ टक्के इतके चुरशीने मतदान झाले. ही...

ऐन पावसाळ्यात मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात तीव्र पाणी टंचाई; गावकऱ्यांनी केली ‘अमेझॉन’ला पाणी विकत देण्याची मागणी

अधिकारी व ठेकेदार यांच्या हलगर्जीपणामुळे जल जीवन योजना अर्धवट; पाण्याचा टँकर चालू न केल्यास अन्नत्याग आंदोलनाचा सदस्याचा इशारा

टीम मंगळवेढा टाईम्स।  संत दामाजी नगर ग्रामपंचायत गावात गेल्या अनेक दिवसापासून दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे फेब्रुवारीपासून गावातील तसेच वाड्या - वस्त्यांवरील...

नागरिकांनो! तुम्ही बाळाच्या प्रतीक्षेत आहात? आज मंगळवेढ्यात मोफत वंध्यत्व निवारण शिबिर; जोडप्यांचे अपत्यप्राप्तीचे स्वप्न पूर्ण होणार; 8484861900 नंबरवर करा संपर्क

नागरिकांनो! तुम्ही बाळाच्या प्रतीक्षेत आहात? आज मंगळवेढ्यात मोफत वंध्यत्व निवारण शिबिर; जोडप्यांचे अपत्यप्राप्तीचे स्वप्न पूर्ण होणार; 8484861900 नंबरवर करा संपर्क

टीम मंगळवेढा टाईम्स । प्रत्येक जोडप्याला वाटते की, आपल्याला स्वतःचे एकतरी मुल असावे पण काही जोडप्यांना वंध्यत्वाचा सामना करावा लागत...

सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ ग्रामपंचायतींवर येणार प्रशासक; गावातील लोक झाले सक्रिय

मोठी बातमी! सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक आचारसंहिता झाली शिथील

टीम मंगळवेढा टाईम्स । लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता शिथिल झाल्याने गुरुवार ९ मेच्या रात्रीपासून हॉटेल्स, बार हाऊसफुल्ल होण्याचा मार्ग मोकळा झाला...

धोक्याची घंटा! सोलापूर, माढा आणि बारामती मतदारसंघात भाजप जिंकू शकणार नाही; मोहिते पाटील यांची माहिती; धैर्यशील मोहिते पाटील ‘या’ पक्षातून लढणार

माढ्यात 63 टक्के मतदान, मोहिते पाटलांना माळशिरसमध्ये तर निंबाळकरांना साताऱ्यात लीड मिळण्याची शक्यता; मात्र ‘जरांगे इफेक्ट’मुळे भाजपाच्या गोटात धाकधूक

टीम मंगळवेढा टाईम्स।  लोकसभा मतदारसंघात मतदानाच्यावेळी अत्यंत चुरस पाहायला मिळाली. त्यामुळे एकंदरीतच माढ्याचा निकाल अत्यंत अटी-तटीत सुटणार अशा चर्चा गाव-खेड्याच्या...

अक्षय तृतीया ऑफर! सर्वात स्वस्त 7 दिवस,अमर इलेक्ट्रॉनिक्स & मोबाइलमधुन फ्रीज, AC, कूलर, टीव्ही, वॉशिंग मशीन मोबाइल रुपये 999 भरून खरेदी करा आणि मिळवा रुपये 1499 पर्यत कमीत किमी महिना हफ्ता
Page 4 of 995 1 3 4 5 995

ताज्या बातम्या