कोणी शिक्षक देता का शिक्षक…? लवंगीत शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे उपोषण; स्थानिक शिक्षकांना गावकऱ्यांचा विरोध
मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क। एका बाजूला जिल्हा परिषदेच्या शाळांमधील पटसंख्या वाढावी यासाठी विविध प्रयोग सुरु आहेत. तर दुसरीकडे शाळेला गुणवत्ता...














