टीम 'मंगळवेढा टाईम्स'

टीम 'मंगळवेढा टाईम्स'

सबजेल हाऊसफुल्ल पंढरपूरचे कैदी मंगळवेढ्यात वर्ग; कोरोना संसर्गाची कैद्यांना भीती

पाच लाखाची लाच स्विकारलेल्या त्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांच्या पोलीस कोठडीत पुन्हा नव्याने वाढ; आणखीन काही कर्मचारी ACB च्या रडारवर

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । अर्ज चौकशीवरुन भविष्यात दाखल होणाऱ्या गुन्ह्यामधून आरोपीची नावे कमी करण्यासाठी दहा लाखाची मागणी करुन पहिला...

सोलापूर ग्रामीणमध्ये 366 जण कोरोनामुक्त; 237 नवे कोरोना पॉझिटिव्ह,सहा जणांचा मृत्यू

मोठी बातमी! सोलापुरात ‘जीबीएस’चे आणखी ‘इतके’ रुग्ण; जिल्हाधिकाऱ्यांनी दिली महत्वपूर्ण माहिती

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । सोलापूर जिल्ह्यात गुलियन बॅरी सिंड्रोमचे (जीबीएस) आतापर्यंत पाच रुग्ण आहेत, त्यातील एका रुग्णाचा मृत्यू झाला...

संतापजनक! अल्पवयीन मुलीला शिक्षकानं प्रपोज केलं, विद्यार्थिनीने नकार देताच केलं दुष्कृत्य; सोलापूर जिल्ह्यात शिक्षकावर पोक्सोअंतर्गत गुन्हा

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । विद्यार्थिनी आणि शिक्षक हे खूप पवित्र नातं आहे. शिक्षकांच काम विद्यार्थ्यांना घडवण्याचं आहे. त्यातून एक...

वाळू आता ऑनलाईन मिळणार; ‘ना नफा, ना तोटा’ वर विक्री, नव्या धोरणाला मान्यता; यांच्या अध्यक्षतेखालील तांत्रिक समिती नेमली जाणार

अकरा वाळू माफियांना दोन वर्षांसाठी तडीपार, भीमा नदीपात्रात करत होते वाळू चोरी; प्रांताधिकाऱ्यांची मोठी कारवाई

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।  पंढरपूर तालुक्याच्या हद्दीतील भीमा नदीच्या पात्रातून वाळू चोरीचे गुन्हे करणाऱ्या अकरा वाळूमाफियांना सोलापूर जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी...

मोठी खळबळ! मंगळवेढा पोलीस ठाण्यातील कर्मचारी महेश कोळीसह एकजण 5 लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; गुन्ह्यात असलेले नाव कमी करण्यासाठी घेतले पैशांचे बंडल

पाच लाख लाच प्रकरणातील ‘त्या’ पोलीसांना दोन दिवसाची पोलीस कोठडी; तपासिक अधिकाऱ्यांकडून चौफेर बाजूने कसून तपास सुरू

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । अर्ज चौकशीवरुन भविष्यात दाखल होणाऱ्या गुन्ह्यामधून आरोपी यांचे नाव कमी करण्यासाठी १० लाख ठरवून पहिला...

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! ‘या’ तारखेपासून जमा होणार PM किसान योजनेचा हप्ता, असे तपासा यादीतील तुमचं नाव

अखेर प्रतीक्षा संपली! फेब्रुवारी महिन्यात ‘या’ तारखेला येणार PM Kisan चा 19 वा हप्ता

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम-किसान) योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळणाऱ्या 19 व्या हप्त्याची प्रतीक्षा आता संपणार आहे....

‘मी देवेंद्र फडणवीस शपथ घेतो की.’, महाराष्ट्रात ‘देवेंद्र’ पर्वाला सुरुवात; आजपासूनच फडणवीस यांच्यापुढे असतील ‘हे’ 5 आव्हान

खबरदार! दुधात भेसळ कराल तर याद राखा, कायद्याची कडक अंमलबजावणी करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा इशारा

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । दुधात अजिबात भेसळ होऊ नये, ग्राहकांना शुद्ध दूध मिळावे अशीच राज्य शासनाची भूमिका आहे. भेसळयुक्त...

धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

धक्कादायक! आठवीच्या विद्यार्थ्यानं डोक्यात गोळी झाडून आयुष्य संपवलं; सोलापूर जिल्हा हादरला

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । सोलापुरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे, या बातमीनं खळबळ उडाली आहे. आठवीत शिकणाऱ्या एका...

Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

मोठी बातमी! मात्र पन्नास रुपयेचा मोबाईल स्क्रीन गार्डमुळे एका तरुणाला नाहक जीव गमवावा लागला; मोबाईल दुकानदाराचा भयानक मृत्यू

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । मोबाईलचा स्क्रीन गार्ड हे मोबाईलचा संरक्षण करतो. मात्र, याच मोबाईल स्क्रीनमुळे एकाच जीव गेला आहे....

शासकीय कार्यालयाप्रमाणे ‘या’ विभागाला पाच दिवसांचा आठवडा करण्यासाठी राज्य सरकारची हालचाली सुरू

नवा इतिहास घडणार! संपूर्ण भारतात होणार मोठा बदल; केंद्र सरकारने घेतला महत्त्वाचा ‘हा’ निर्णय

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । वेळेचं मानक निश्चित करण्यासाठी सरकारने सर्व अधिकृत आणि व्यावसायिक प्लॅटफॉर्मवर भारतीय प्रमाणवेळेचा वापर बंधनकारक करणाऱ्या...

Page 219 of 1327 1 … 218 219 220 … 1,327

ताज्या बातम्या