अनिल सावंत यांच्या प्रचाराचा नारळ आज माचनूर येथे फुटणार, विजयाचं रणशिंग फुंकलं जाणार; खा.धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या हस्ते होणार शुभारंभ
टीम मंगळवेढा टाईम्स। पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तुतारीचे उमेदवार अनिल सावंत यांचा आज माचणूर येथे महादेव...













