मोठी बातमी! मंगळवेढ्यात प्रति ब्रास ६०० रुपये दराने वाळू मिळणार; पोर्टलवरून नागरिकांना त्याची मागणी नोंदवता येणार
टीम मंगळवेढा टाईम्स । गेल्या काही दिवसापासून सुरू असलेली वाळू टंचाई आता दूर होण्याची शक्यता आहे. बठाण (ता. मंगळवेढा) येथे...
टीम मंगळवेढा टाईम्स । गेल्या काही दिवसापासून सुरू असलेली वाळू टंचाई आता दूर होण्याची शक्यता आहे. बठाण (ता. मंगळवेढा) येथे...
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । सोलापूर शहरातील छत्रपती संभाजी महाराज तलाव, किल्ला बाग परिसरात कावळा, घार, बदक आदी पक्ष्यांचा अनैसर्गिकरित्या...
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क। पोलिसांनी तांत्रिक आधारे सराईत विश्लेषणाच्या चोरट्यासह महिलेला ताब्यात घेतले. आरोपीकडून एका दुचाकीसह ३ तोळे सोन्याचे दागिने...
टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा तालुक्यातील छत्रपती परिवारातर्फे आयोजित मरवडे फेस्टिव्हलच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त १७ मार्चपासून कलावंतांच्या आविष्कारासह शोभायात्रेचे आयोजन करण्यात...
टीम मंगळवेढा टाईम्स । राज्यभरातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांच पाच रुपय थकीत...
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । मिळकत तारण ठेवून कर्ज घेतल्यानंतर त्याची परतफेड न करता ८६ लाख १९ हजार ९५९ इतकी...
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । एका महिन्यात सावकारकीतून बळकावलेली ११ एकर २६ गुंठे जमीन मूळ मालकाला परत देण्याचे आदेश जिल्हा...
टीम मंगळवेढा टाईम्स। बारावीच्या उत्तरपत्रिका जळाल्या प्रकरणी विरारमधील प्राचार्य आणि शिक्षकांवर बोळींज पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उत्तरपत्रिका...
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । राज्यातील शेतकऱ्यांना शेतीसाठी कर्ज मिळवताना अडचणींचा सामना करावा लागत असल्याने महसूल विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला...
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । सोलापूर जिल्ह्यात आरटीई प्रवेशांतर्गत आतापर्यंत १६७९ विद्यार्थ्यांना त्यांना हव्या त्या शाळेत मोफत प्रवेश मिळाला आहे....
प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.