खबरदार! कोणत्याही नेत्याचा फोन आलातरी डॉल्बी लावू देणार नाही; पोलीस निरीक्षकांचा बैठकीत इशारा; संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात हा निर्णय लागू करा; नागरिकांची मागणी
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । सण उत्सवांच्या अगोदरच डीजे डॉल्बीच्या संदर्भात पोलीस प्रशासनाने कडक धोरण अवलंबले असून कसल्याही परिस्थितीत मोहोळ...