शेतकऱ्यांनो मशागतीला लागा! आजपासून आठवडाभर विजांच्या कडकडाटासह मुसळधारा; हवामान अभ्यासक पंजाबराव डख म्हणाले…
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । राज्यात आजपासून आठवडाभर विजांच्या कडकडासह जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 17 मे पासून 25...
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । राज्यात आजपासून आठवडाभर विजांच्या कडकडासह जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 17 मे पासून 25...
मंगळवेढा टाईम्स न्युज मेट भारतीय सैन्य दलात पश्चिम बंगाल राज्यातील बागडोगरा येथे कर्तव्यावर असताना मृत्यू पावलेले जवान लक्ष्मण संजय पवार...
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । खेळत असताना वायरवर पाय पडल्याने विजेच्या धक्क्याने सात वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला. ही घटना सोलापुरातील...
टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा तालुक्यातील बठाण येथील भीमा नदी पात्रातील गाळमिश्रीत वाळू उपसा करणाऱ्या सदर ठेकेदाराने गौणखनिजच्या दहा नियमांचा...
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । परिस्थिती कशीही असली तरी कष्ट आणि मेहनतीने मोठं यश मिळवता येतं. छत्रपती संभाजीनगर येथील सर्वसामान्य...
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । राज्यातील गुन्हेगारी सातत्याने वाढ होतानाचा चित्र पाहायला मिळत असून सध्य सायबर गुन्हेगारीचेही प्रमाण वाढले आहे....
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या महापालिका निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट निर्देश दिले आहेत. राज्य निवडणूक आयोगाने...
मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क । मराठा आरक्षण संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना याचिकांवर जलद सुनावणीसाठी नवीन खंडपीठ स्थापन...
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । घरकुल बांधकाम करणाऱ्या लाभार्थ्यांना जवळच्या वाळू डेपोमधून वाळू देण्यासाठी गटविकास अधिकाऱ्यांच्या माध्यमातून घरपोच रॉयल्टी पावती...
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क। महाराष्ट्र शासनाने १०० दिवसाचा कृती आराखडा आखून पेंडिंग कामे पूर्ण केली आहेत. तद्नंतर आता शासनाने १५०...
प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.