टीम 'मंगळवेढा टाईम्स'

टीम 'मंगळवेढा टाईम्स'

महाराष्ट्रात तरुणी,महिला बेपत्ता होण्यात प्रथम क्रमांक

महाराष्ट्रात तरुणी,महिला बेपत्ता होण्यात प्रथम क्रमांक

(मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा) राज्यात चार दिवसात जळीतकांडाच्या तीन घटना समोर आल्याने महाराष्ट्रातील महिला सुरक्षित आहे का ? असा प्रश्न पडत...

आता निवडणुकांचा खर्च सर्व पक्षांनाही द्यावा लागणार!

आता निवडणुकांचा खर्च सर्व पक्षांनाही द्यावा लागणार!

मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:- राज्यातील कोणत्याही निवडणुकीत लढतीमध्ये उमेदवार असलेल्या सर्वच राजकीय पक्षांना स्वतंत्रपणे निवडणुकीचा खर्च द्यावा लागणार आहे. त्यासोबतच निवडणुकीनंतर...

विठ्ठल कारखान्याचे कामगार लढणार कायदेशीर लढा

विठ्ठल कारखान्याचे कामगार लढणार कायदेशीर लढा

(मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-) श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांचे थकीत पगार व सर्व प्रलंबित देणी मिळविण्यासाठी यापुढे तीव्र संघर्ष उभारण्यात...

मंगळवेढा तालुक्यात इंडिया पोस्ट पेमेंट बँक खाते मोहिमेचा शुभारंभ

(मंगळवेढा : समाधान फुगारे) मंगळवेढा तालुक्यात इंडिया पोस्ट पेमेंट बँक खाते काढणे या मोहिमेचा शुभारंभ ग्रामपंचायत मारापुर येथे तालुका आरोग्य...

तलवार हल्लाप्रकरणी दोघांना पोलीस कोठडी

तलवार हल्लाप्रकरणी दोघांना पोलीस कोठडी

(मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-) उचेठाण येथील रामेश्वर कोळी यांच्यावर तलवारीने जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी आरोपी आनंदा शिवपुजे , रवी शिवपुजे या दोघांना...

सोलापुरात वीज चोरी करणाऱ्यांमध्ये खळबळ ११५७ वीजचोरांवर झाली कारवाई

सोलापुरात वीज चोरी करणाऱ्यांमध्ये खळबळ ११५७ वीजचोरांवर झाली कारवाई

(Mangalwedha Times:-) मीटरमध्ये फेरफार करणे, पट्टी टाकणे, तारेवर आकडा टाकून वीज वापरणाऱ्या वीजचोरांना महावितरणने चांगलाच शॉक दिला आहे़ मागील सहा...

शिक्षकांना जूनी पेन्शन मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही : संभाजीराव थोरात

मंगळवेढा : समाधान फुगारे मंगळवेढा १ नोव्हेंबर २००५ नंतर लागलेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य...

मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

(मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-) पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेश तसंच नोकऱ्यांममध्ये मराठा आरक्षण लागू करावयाचे किंवा नाही, याबाबत सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी पार...

देगाव येथे खुनाचा प्रयत्न ५ जणांवर गुन्हा

देगाव येथे खुनाचा प्रयत्न ५ जणांवर गुन्हा

मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:- नातेवाईकातील एका मुलीचे फोटो व्हॉट्सपवर पाठविल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरून लोखंडी रॉड आणि काठीने केलेल्या मारहाणीत रवि विठ्ठल...

मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी

मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी

मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:- मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भातील याचिकेवर आज बुधवारी सुनावणी होईल, असे न्यायमूर्ती नागेश्‍वर राव यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने स्पष्ट...

Page 1248 of 1322 1 1,247 1,248 1,249 1,322

ताज्या बातम्या