टीम 'मंगळवेढा टाईम्स'

टीम 'मंगळवेढा टाईम्स'

पर्यावरण रक्षणार्थ मंगळवेढा ते माचणूर सायकल रॅली संपन्न

पर्यावरण रक्षणार्थ मंगळवेढा ते माचणूर सायकल रॅली संपन्न

मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:- वारी परिवार व राजमाता परिवार मंगळवेढा यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिवर्षीप्रमाणे महाशिवरात्रीनिमित्त एक दिवस पर्यावरणासाठी मंगळवेढा ते माचणूर...

शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय,शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होणार

शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय,शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होणार

मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:- मोदी सरकार शेतकऱ्यांसाठी नेहमीच कुठल्या नी कुठल्या योजना घेऊन येत असते त्यातच एक नवीन म्हणजे आता शेतकऱ्यांचं...

अनैतिक संबंधाच्या कारणावरून पत्नीने पतीला गळा दाबून जाळले

अनैतिक संबंधाच्या कारणावरून पत्नीने पतीला गळा दाबून जाळले

मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:- अनैतिक संबंधाच्या कारणावरून माझ्या मुलाचा खून त्याच्या पत्नीनेच केल्याची फिर्याद मयताच्या वडिलांनी दिल्याने आरोपी महिले विरोधात खुनाचा...

सोलापुरातील महिलेची विवस्त्र धिंड काढल्याप्रकरनी नऊजणांना सक्तमजुरी

मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:- उत्तर सोलापूर तालुक्यातील तेलगाव सीना येथे गावातील काही महिला अनैतिक व्यवसाय करतात म्हणून पोलिसांत निनावी अर्ज दिल्याच्या...

पालकमंत्री वळसे पाटील आजपासून सोलापूरच्या दौऱ्यावर

मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:- राज्याचे कामगार, राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री दिलीप वळसे-पाटील उद्या (शुक्रवारी) दुपारी चार वाजता सोलापुरात...

जातीचे दाखले वितरीत न करणाऱ्या अधिकाऱ्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी

जातीचे दाखले वितरीत न करणाऱ्या अधिकाऱ्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी

मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:- अल्पसंख्याक समानाच्या जातीच्या दाखले मिळण्यास विलंब लागत असल्याचे समोर आले आहे. अडवणूक होत आहे. ठरावीक कालावधीत दाखले...

सोलापूर जिल्हा परिषदेत भाजपची गटबाजी

सोलापूर जिल्हा परिषदेत भाजपची गटबाजी

मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:- जिल्ह्यातील भाजपमध्ये असलेली गटबाजी लपून राहिलेली नाही. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये मंत्री असलेल्या सुभाष देशमुख...

सोलापुरात पीडितेेच्या न्यायासाठी आज निषेध मूक मोर्चा

सोलापुरात पीडितेेच्या न्यायासाठी आज निषेध मूक मोर्चा

मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:- अल्पवयीन विद्यार्थिनीवर गँगरेप करणार्‍या नराधमांना पोलिसच पाठीशी घालत असल्याने तपासावर संशय व्यक्‍त होऊ लागल्याने पीडितेच्या न्यायासाठी शुक्रवार,...

बीएसएन ग्राहकांना लवकरच नवीन सेवा देणार

बीएसएन ग्राहकांना लवकरच नवीन सेवा देणार

मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:- केंद्र सरकारची भारत संचार निगम लिमिटेड अर्थात बीएसएनएलचे खासगीकरण होणार, अशी चर्चा सुरू असतानाच एक पाऊल पुढे...

सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षात १०२ सुट्ट्या मिळणार

मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:- राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी राज्य शासनाने पाच दिवसाचा आठवडा जाहीर केल्यानंतर या कर्मचाऱ्यांच्या सुट्यात भरमसाट वाढ झाली असून,...

Page 1224 of 1322 1 1,223 1,224 1,225 1,322

ताज्या बातम्या