मंगळवेढयात राज्यस्तरीय संमेलनासाठी अभिनेते प्रदिप पटवर्धन, दिगंबर नाईक, अभिनेत्री गायत्री जाधव, गायक मोहम्मद आयाज, आर.जे.पल्लवी मंगळवेढयात येणार
मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:- मंगळवेढा येथे 3 व 4 ऑगस्ट रोजी होणार्या राज्यस्तरीय साहित्य-संगीत संमेलनासाठी महाराष्ट्रातील मान्यवर अभिनेते, अभिनेत्री, साहित्यिक, गायक,...