कौतुकास्पद : समाधान आवताडे यांच्या प्रयत्नांमुळे ६२४ नागरिक पंढरपूर व मंगळवेढ्यात परतले
टीम मंगळवेढा टाईम्स । देशात कोरोना विषाणूच्या थैमानामुळे दोन महिन्याहुन जास्त काळ लॉकडाउन सुरू आहे अशापरिस्थितीत नोकरीसाठी,मजुरीसाठी तसेच विविध कारणांमुळे परगावी...















