सोलापूर : देवदर्शनासाठी जाणाऱ्यांना लुटणाऱ्या; दरोडेखोरांना पकडण्यात नातेपुते पोलिसांना यश
मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । माळशिरस तालुक्यातील कोथळे घाट मार्गात रात्रीच्या वेळी निर्जळ ठिकाणाहून देवदर्शनाला जाणाऱ्या प्रवाशांना अडवून लूटमार करणाऱ्या दरोडेखोरांना नातेपुते...















