विद्यार्थ्यांनी अभ्यासाला लागावे! विद्यापीठ परिक्षांसाठी गृहमंत्रालयाची परवानगी
मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यास गृहमंत्रालयाने परवानगी दिली आहे.आरोग्य मंत्रालयाच्या कोविड-१९ च्या सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वे लक्षात घेऊन...















