सोलापुरात मेस्माअंतर्गत कारवाईसाठी डॉक्टर,नर्सचे प्रस्ताव गेले ११ डॉक्टर ,१६ परिचारिकांचा समावेश
टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापुरातील कोरोना हद्दपार करण्यासाठी महापालिका प्रशासन शर्थिचे प्रयत्न करु लागले आहे. कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी खासगी डॉक्टरांनी दवाखान्यांची दारे...















