mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

कत्तलीसाठी वाहतूक करणाऱ्या दोन वाहनांसह 7 जनावरे हस्तगत; मंगळवेढ्यातील दोघाविरुद्ध गुन्हा दाखल

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 21, 2022
in क्राईम, मंगळवेढा, राज्य
चिंताजनक! मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावातील जनावरात लंपीची लक्षणे? पशुधन अधिकाऱ्यांनी तपासणीसाठी नमुने पाठवले

टीम मंगळवेढा टाईम्स ।

पोलादपूर तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांच्या पाळीव पशूंची वाहतूक आणि कत्तलीसाठी खरेदी मोठया प्रमाणात होत असून सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास दोन वाहनांसह सुमारे 7 बैल आणि रेडे हस्तगत करण्यात पोलादपूर पोलीस ठाण्याला यश आले आहे. यामध्ये मंगळवेढ येथील दोघांना ताब्यात घेतले आहे.

पोलादपूर महाबळेश्वर रोडवर कापडे गावाच्या हद्दीतील इश्वर ढाब्याजवळ सफेद रंगाची महिद्रा बोलेरो पिकअप (क्र.एमएच 13 डीक्यू 2736) अंदाजे किंमत 5 लाख रूपये

आणि सफेद रंगाची टाटा इंडी व्ही-03 गाडी (क्र.एमएच 13डीक्यू 2462) अंदाजे किंमत 4 लाख रूपये या दोन गाडयांमधून 5 गोवंश बैल

आणि 2 रेडे अंदाजे एकूण किंमत 60 हजार रूपये घेऊन पशूवैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र न घेता,

वाहतूकीसाठी आवश्यक प्रमाणपत्र व प्रथमोपचार साहित्य तसेच गुरांना वैरण व पाणी न बाळगता कत्तल करण्याच्या हेतूने वाहतूक करीत असताना पोलादपूर पोलीसांनी ही दोन्ही वाहने हस्तगत केली.

यावेळी दोन्ही वाहनांतील समीर सुरेश भालेराव (20,सरकोली, सोलापूर), अजय सिताराम इंगाले (20, दामाजीनगर, मंगळवेढा,सोलापूर), रवींद्र भानुदास ऐवळे (24, दामाजीनगर, मंगळवेढा,सोलापूर) आणि आशिष अंकुश मोरे (26,दिविल बौध्दवाडी,ता.पोलादपूर)

या चार आरोपींना ताब्यात घेतले असता चारही जणांकडे वाहन चालविण्याचा परवाना तसेच वाहनाची कागदपत्रे बाळगली नसल्याचे आढळून आले.

याखेरिज, वाहनांतील जनावरांना दुखापत होऊ नये यासाठी खबरदारी घेतली नसल्याचे तसेच जनावरे कोणाकडून खरेदी केली

याबाबतची कागदपत्रे नसल्याचे तपासात निष्पन्न झाल्यामुळे पोलादपूर पोलीसांनी पोलीस नाईक इकबाल शेख यांच्या फिर्यादीनुसार पोलीस निरिक्षक युवराज म्हसकर यांच्या मार्गदर्शनाखाली

पोलीस उपनिरिक्षक भोसले हे अधिक तपास करीत असून आरोपींविरूध्द गुन्हा र.नं.94-2022 नुसार भादंवि 379 आणि 34 कलमान्वये तसेच महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1964 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

पोलादपूर पोलीसांनी ताब्यात घेतलेल्या पाच गोवंश बैल आणि दोन रेडे या जनावरांना महाड येथे चेतनदादा उतेकर यांच्या अध्यक्षतेखाली चालणाऱ्या गोशाळेमध्ये ठेवले आहे.(स्रोत:PEN टाइम्स)

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: जनावरे पकडली

संबंधित बातम्या

कुत्रा पाळताय? मग खबरदार! श्वानाने बालिकेला चावल्यानंतर सोलापुरात मालकावर गुन्हा; ६ महिन्यांच्या तुरुंगवासाची शक्यता

August 3, 2026

महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा! जबरदस्तीने धर्मांतरासाठी आता सात वर्षे कारावास; धर्मांतरविरोधी कायदा राज्यात लागू

August 3, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

संतापजनक! उपचाराच्या अन् प्रलोभनांच्या बहाण्याने अल्पवयीन मुलांना जाळ्यात ओढणारा डॉक्टर गजाआड

August 2, 2026
महिलांनो! बसने प्रवास करताय तर सावधान, मंगळवेढा बसस्थानकावरून महिला प्रवाशाचे १० लाख किंमतीचे सोन्याचे दागिने चोरट्याने हातोहात पळविले; स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दाखल

बसस्थानकावर चोरट्यांचा सुळसुळाट! बसमध्ये चढणाऱ्या महिला प्रवाशाचे ४३ हजार लांबवले; मंगळवेढा बसस्थानकावरील CCTV कॅमेरे पडले बिनकामी

August 1, 2026
मोठी बातमी! सोलापूरचे नवे SP अतुल कुलकर्णी; शिरीष सरदेशपांडे यांची ‘या’ ठिकाणी झाली बदली

आषाढी एकादशीला ३३ लाखांची तुफान गर्दी, तरीही एकही चोरी नाही; सोलापूर पोलिसांची ऐतिहासिक कामगिरी; SP अतुल कुलकर्णी यांचे ‘स्मार्ट’ नियोजन

August 2, 2026
गोणेवाडीची सहकार क्रांती! श्री सिद्धनाथ महिला पतसंस्थेची बिनविरोध निवड; हजारे चेअरमन तर उपाध्यक्षपदी चव्हाण

गोणेवाडीची सहकार क्रांती! श्री सिद्धनाथ महिला पतसंस्थेची बिनविरोध निवड; हजारे चेअरमन तर उपाध्यक्षपदी चव्हाण

July 31, 2026
मंगळवेढ्यातील दोन महिलांनी अनेकांना घातला लाखोंचा गंडा; मोठे रॅकेट उघडकीस येणार

राजकीय पार्श्वभूमी आहे म्हणून सूट मिळणार नाही! मंगळवेढा न्यायालयात आरोपीला ३ वर्षांची ठोकली शिक्षा

July 31, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ खपवून घेणार नाही! एफडीएचा शाळांना शेवटचा अल्टीमेटम; शाळांच्या ५० मीटर परिसरात जंक फूड विकल्यास थेट कारवाई; तुकाराम मुंढेंची शाळांवर थेट धाड

July 30, 2026
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

‘एकतर मी जाईन, नाहीतर सरकार…’; मराठा आरक्षणासाठी जरागेंचा निर्णायक एल्गार, ‘या’ तारखेला जरांगेंचं अखेरचं आंदोलन

August 1, 2026
Next Post
नोंदीचा सर्व ऊस गाळपास आणण्यात येणार, शेतकर्‍यांनी काळजी करू नये; भैरवनाथ शुगरचा ९ वा गळीत हंगाम शुभारंभ उत्साहात

नोंदीचा सर्व ऊस गाळपास आणण्यात येणार, शेतकर्‍यांनी काळजी करू नये; भैरवनाथ शुगरचा ९ वा गळीत हंगाम शुभारंभ उत्साहात

ताज्या बातम्या

कुत्रा पाळताय? मग खबरदार! श्वानाने बालिकेला चावल्यानंतर सोलापुरात मालकावर गुन्हा; ६ महिन्यांच्या तुरुंगवासाची शक्यता

August 3, 2026

महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा! जबरदस्तीने धर्मांतरासाठी आता सात वर्षे कारावास; धर्मांतरविरोधी कायदा राज्यात लागू

August 3, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

संतापजनक! उपचाराच्या अन् प्रलोभनांच्या बहाण्याने अल्पवयीन मुलांना जाळ्यात ओढणारा डॉक्टर गजाआड

August 2, 2026
महिलांनो! बसने प्रवास करताय तर सावधान, मंगळवेढा बसस्थानकावरून महिला प्रवाशाचे १० लाख किंमतीचे सोन्याचे दागिने चोरट्याने हातोहात पळविले; स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दाखल

बसस्थानकावर चोरट्यांचा सुळसुळाट! बसमध्ये चढणाऱ्या महिला प्रवाशाचे ४३ हजार लांबवले; मंगळवेढा बसस्थानकावरील CCTV कॅमेरे पडले बिनकामी

August 1, 2026
मोठी बातमी! सोलापूरचे नवे SP अतुल कुलकर्णी; शिरीष सरदेशपांडे यांची ‘या’ ठिकाणी झाली बदली

आषाढी एकादशीला ३३ लाखांची तुफान गर्दी, तरीही एकही चोरी नाही; सोलापूर पोलिसांची ऐतिहासिक कामगिरी; SP अतुल कुलकर्णी यांचे ‘स्मार्ट’ नियोजन

August 2, 2026
गोणेवाडीची सहकार क्रांती! श्री सिद्धनाथ महिला पतसंस्थेची बिनविरोध निवड; हजारे चेअरमन तर उपाध्यक्षपदी चव्हाण

गोणेवाडीची सहकार क्रांती! श्री सिद्धनाथ महिला पतसंस्थेची बिनविरोध निवड; हजारे चेअरमन तर उपाध्यक्षपदी चव्हाण

July 31, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..