मंगळवेढा टाईम्स टीम । भारत आणि चीन यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर ( Against the backdrop of tensions between India and China)दिल्लीत हालचाली वाढल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी १९ जून रोजी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. All-party meeting on Friday ; Modi’s address to the nation on June 21
चीन विरुद्ध सीमेवर काय झाले आणि सध्याची परिस्थिती याविषयी पंतप्रधान मोदी राजकीय पक्षांना विचारात घेतील. त्यानंतर २१ जूनला मोदी देशाला संबोधित करणार आहेत. आतापर्यंत २० जवान सीमेवर शहीद झाल्याचे वृत्त समोर आले आहे.
त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारमध्ये हालचाली वाढल्या आहेत . मोदी यांनी भारत – चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या बैठकीमध्ये सर्व पक्षांचे अध्यक्ष उपस्थित असतील. अनेक पक्षांनी आम्ही तुमच्यासोबत आहोत , पण नेमके चालले काय याची माहिती द्या , अशी मागणी सरकारकडे केली आहे.
All-party meeting on Friday; Modi’s address to the nation on June 21
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज