mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

लिहून देते! निवडून आल्यानंतर महिलांच्या हाताला काम, झोपडपट्टी नियमितीकरण, कर्मचाऱ्यांना कायम करणे; उच्चशिक्षित विद्यागौरी अवघडे यांना प्रभाग 3 मधून सर्वसामान्य जनतेचा मोठा प्रतिसाद

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
November 29, 2025
in मंगळवेढा
लिहून देते! निवडून आल्यानंतर महिलांच्या हाताला काम, झोपडपट्टी नियमितीकरण, कर्मचाऱ्यांना कायम करणे; उच्चशिक्षित विद्यागौरी अवघडे यांना प्रभाग 3 मधून सर्वसामान्य जनतेचा मोठा प्रतिसाद

टीम मंगळवेढा टाईम्स ।

मी निवडून आल्यानंतर महिलांच्या हाताला कायमस्वरूपी काम देण्यासाठी प्रयत्न करणार असून नगरपालिकेत रोजंदारीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कायम करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या प्रभाग 3 च्या उमेदवार विद्यागौरी सिद्धेश्वर अवघडे यांनी दिले आहे.

विद्यागौरी अवघडे पुढे बोलताना म्हणाले की, साठेनगर, होलार वस्ती आदी ठिकाणचे शासन स्तरावर प्रयत्न करून झोपडपट्टी नियमित करण्यासाठी मंत्रालयात फाईल पाठवून कायम करून घेण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

सध्या महिलांच्या हाताला काम नसल्यामुळे महिलांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागत आहे, येणाऱ्या काळात त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी त्यांना सक्षम बनवणार आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, जेष्ठ नेते बबनराव आवताडे, सिद्धेश्वर आवताडे यांच्या माध्यमातून साठेनगर येथील नगरपालिकेमध्ये रोजंदारीवर काम करणारे कर्मचारी यांना कायमस्वरूपी कामावर घेण्यासंदर्भात शासन स्तरावर प्रयत्न करणार आहे.

प्रभागातील नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राहण्यासाठी महिन्यातून एकदा प्रभागातील सर्व नागरिकांना मोफत आरोग्य शिबिर आयोजित केले जाणार आहे.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा व सुशोभीकरण संदर्भात शासन स्तरावर पाठपुरावा करून निधी उपलब्ध करून काम सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

साठे नगर, मेहतर कॉलोनी, होलार वस्ती, दुर्गामाता नगर, नागणे गल्ली, चांभार गल्ली, रामकृष्ण नगर या भागातील स्वच्छता, रस्ते व कचऱ्याच्या समस्या या संदर्भात प्रामुख्याने लक्ष देऊन विकास कामे करणार आहे.

प्रभागातील विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करणार असून बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळवून देण्यासाठी किंवा व्यवसाय करण्यासाठी योग्य ती मदत मिळवून देणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, शाहू महाराज त्यांच्या सामाजिक विचारांचा वारसा घेऊन सर्वांना सोबत घेऊन प्रभागाची सेवा करणार असल्याचे विद्यागौरी अवघडे यांनी सांगितले.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: विद्यागौरी अवघडे

संबंधित बातम्या

राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

मोठी बातमी! मंगळवेढा नगरपालिकेच्या विषय समित्यांवर ‘या’ पक्षाचे वर्चस्व; सभापतीपदी सुनंदा आवताडेसह यांच्या झाल्या निवडी

January 30, 2026
मंगळवेढा बाजार समिती निवडणुकीत पहिल्या दिवशी ‘इतके’ अर्ज दाखल, बैठकांचे सत्र सुरू; निवडणूक रंगतदार होणार

शेतकऱ्यांनो! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे मंगळवेढा बाजार समितीतील लिलाव उद्या राहणार बंद; शेतमाल विक्रीस आणू नये

January 28, 2026
आमदार व्हायचंय? भरा अर्ज, आजपासून प्रक्रिया, विधानसभेसाठी १० हजार रुपये डिपॉझिट; उमेदवारी अर्ज दाखल करताना ‘या’ गोष्टींवर बंदी

मोठी बातमी! मंगळवेढा तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे चित्र स्पष्ट; कोण कोणामध्ये होणार थेट लढत? संपूर्ण यादी बघा…

January 27, 2026
कडेपठार चंपाषष्ठी अन्नदान सेवा ट्रस्ट, जुनागड-जेजुरी यांच्या वतीने मुक्ताई मतिमंद मुलांच्या बालगृहास सामाजिक संस्थेचा मायेचा आधार

कडेपठार चंपाषष्ठी अन्नदान सेवा ट्रस्ट, जुनागड-जेजुरी यांच्या वतीने मुक्ताई मतिमंद मुलांच्या बालगृहास सामाजिक संस्थेचा मायेचा आधार

January 27, 2026
मंगळवेढ्यात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, दहा जणांविरूध्द गुन्हे दाखल; तालुक्यात ‘या’ ठिकाणी जुगार अड्डे त्यांच्यावर कारवाई करण्याची महिला वर्गाची मागणी

खळबळ! मंगळवेढ्यात पोलीस अधिक्षक कार्यालयाच्या पथकाचा जुगार अड्ड्यावर छापा; 4 लाख 57 हजाराचा मुद्देमाल जप्त केला; अवैध धंद्याची माहिती स्थानिक पोलीसांना कशी काय होत नाही?

January 25, 2026
सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे आदर्श पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका पुरस्कार जाहीर; संपूर्ण नावाची यादी बघा…

राजकीय घडामोड! जिल्हा परिषद दामाजी नगर गटातून ‘या’ बड्या नेत्यानी घेतली माघार; पहिल्याच दिवशी एकमेव अर्ज मागे

January 24, 2026
भोसे गटातून सिध्देश्वर रणे यांना ‘समविचारी आघाडी’कडून उमेदवारी मिळण्याची शक्यता? रणे यांनी प्रत्येक गावात जाऊन जाणून घेतल्या अडीअडचणी

भोसे गटात राष्ट्रवादीकडून सिध्देश्वर रणे यांना उमेदवारी; शरद पवार यांच्या ‘तुतारी’ला एकमेव जागा

January 23, 2026
खळबळ! आमिष दाखवून आमचा गट फोडण्याचा प्रयत्न; प्रशांत परिचारक, शिवानंद पाटलांचा आमदार आवताडे गटावर गंभीर आरोप

जिल्हा परिषद व पंचायत उमेदवारांच्या प्रचारार्थ माचणूरमध्ये आज भाजपचा प्रचार शुभारंभ व जाहीर सभेचे आयोजन

January 23, 2026
सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे आदर्श पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका पुरस्कार जाहीर; संपूर्ण नावाची यादी बघा…

मोठी बातमी! मंगळवेढा जिल्हा परिषदचे 10 तर पंचायत समितीत 15 उमेदवारी अर्ज अवैध; माजी जिल्हा परिषद सदस्याचा एबी फॉर्म बाद

January 22, 2026
Next Post
घड्याळ बघा! पांडुरंग शिवाजी नाईकवाडी यांची प्रभाग 9 मध्ये प्रचारात आघाडी; सामाजिक कामाची पोहच पावती मिळणार

घड्याळ बघा! पांडुरंग शिवाजी नाईकवाडी यांची प्रभाग 9 मध्ये प्रचारात आघाडी; सामाजिक कामाची पोहच पावती मिळणार

ताज्या बातम्या

मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

पत्नी मेंबर, पतीचा हस्तक्षेप चालणार नाही; पद गमावणार, गुन्हाही दाखल होणार; शासन आदेशाचे पालन आवश्यक; अधिकारीही सतर्क

January 30, 2026
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

मोठी बातमी! मंगळवेढा नगरपालिकेच्या विषय समित्यांवर ‘या’ पक्षाचे वर्चस्व; सभापतीपदी सुनंदा आवताडेसह यांच्या झाल्या निवडी

January 30, 2026
सर्वात मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीच्या तारखा ‘या’ दिवशी जाहीर होणार?; निवडणूक आयोगाच्या हालचाली सुरु

मोठी बातमी! जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे मतदान आणि निकाल पुढे ढकलला, तारखेत मोठा बदल; 5 ऐवजी ‘या’ तारखेला मतदान

January 29, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

धक्कादायक! नुकतेच संसार थाटलेल्या एका तरुण मजुराचा विमानतळावर डोक्यात दगड पडल्याने मृत्यू; सोलापूर विमानतळावर दुर्दैवी मृत्यू हृदय पिळवटून टाकणारा ठरला

January 29, 2026
अश्रूंच्या धारांनी बारामती चिंब! जिथून सुरूवात, तिथेच निरोप; उपमुख्यमंत्री अजितदादांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार; महाराष्ट्रावर शोककळा

अश्रूंच्या धारांनी बारामती चिंब! जिथून सुरूवात, तिथेच निरोप; उपमुख्यमंत्री अजितदादांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार; महाराष्ट्रावर शोककळा

January 29, 2026
मंगळवेढा बाजार समिती निवडणुकीत पहिल्या दिवशी ‘इतके’ अर्ज दाखल, बैठकांचे सत्र सुरू; निवडणूक रंगतदार होणार

शेतकऱ्यांनो! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे मंगळवेढा बाजार समितीतील लिलाव उद्या राहणार बंद; शेतमाल विक्रीस आणू नये

January 28, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा