मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
फिनोलेक्स पाईप्स कंपनीच्या वतीने फिनोलेक्सच्या सबडिलर यांच्यासाठी आज शुक्रवार दिनांक ११ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता आदित्य इरिगेटर्स बेगमपूर येथे मेळावा आयोजित करण्यात आला आल्याची माहिती जनार्धन शिवशरण यांनी दिली आहे.
सदर मेळाव्यास महाराष्ट्र व गोवाचे हेड विश्वजीत हरुगडे, सोलापूर जिल्हा असिस्टंट मॅनेजर गोपाळ आदोने व अजित खटावकर यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम संपन्न होणार आहे.
सदर मेळाव्यात सर्व सबडिलर फॅमिली सोबत आमंत्रित करण्यात आले आहे. यावेळी कंपनीची माहिती, वर्षभरासाठी देण्यात येणाऱ्या योजना, मनोरंजन, लकी ड्रॉ अशा भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी सदर मेळाव्यास सर्व फिनोलेक्स पाईप्स निमंत्रित वितरकांनी सदर मेळाव्यास उपस्थित रहावे असे आवाहन आदित्य इरिगेटर्सचे मालक जनार्धन शिवशरण यांनी केले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज