टीम मंगळवेढा टाईम्स।
महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनी पंढरपूर ग्रामीण येथे कार्यरत असलेले कनिष्ठ अभियंता वर्ग क्रमांक ३ यांना २ हजार रुपयाची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे.
साईनाथ नामदेव सनगर वय ४० रा. शिवपार्वती नगर, कराड नाका जवळ पंढरपूर असे लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आलेल्या कनिष्ठ अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनी पंढरपूर ग्रामीण असे नाव आहे.
ट्रांसफार्मरच्या विद्युत कनेक्शनच्या परवानगीसाठी कनिष्ठ अभियंता यांनी तक्रारदर यांच्याकडे लाचेची मागणी केली होती.
२ हजार रुपये लाच रक्कम स्वीकारत असताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने लोकसेवक साईनाथ नामदेव सनगर यांना रंगेहाथ पकडण्यात आले असुन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज