mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

अवकाळी पावसाचा मुक्काम ५ मार्चपर्यंत,हवामान खात्याचा अंदाज

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
अवकाळी पावसाचा मुक्काम ५ मार्चपर्यंत,हवामान खात्याचा अंदाज



मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । गेल्या वर्षी हवामानामध्ये अनेक बदल झाले. त्यामुळे बळीराजाचं खूप नुकसान झालं. यंदाही वेळेआधीच सुरू झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये वाढ झाली आहे. शुक्रवारपासून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली. रविवारी रात्री उस्मानाबाद, सोलापूर, जळगावसह नाशिक आणि अन्य शहरांमध्ये अवकाळी पावसाचा तडाखा बसला. यामुळे हवामानात हलक्या स्वरुपाचा गारवा निर्माण झाला आहे.

दरम्यान, आज 1 मार्चपासून हवामान खराब असेल असा अंदाज हवामान तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आला आहे. येत्या 24 तासांत मध्य प्रदेशातील बर्‍याच शहरांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर 1 ते 2 मार्चनंतरही हा पाऊस कायम राहिल. पुढील 24 ते 48 तासांमध्ये बर्‍याच राज्यांचे हवामान बदलू शकेल. मुख्यतः बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये गडगडाटी ढगांसह पावसाला सुरुवात झाली आहे.

सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्येही मध्यरात्री मुसळधार पाऊस झाला. पावसामुळे द्राक्षबागा संकटात तर रब्बी पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. जामनेरसह भुसावळ इथे रिपरिप पावसाला सुरुवात झाली आहे. या होणाऱ्या अवकाळी पावसामुळे जामनेर तालुक्यातील मका आणि हरभरा या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं तर वादळामुळे काही शेतं उध्वस्त झाली.तालुक्यातील काही भागात शुक्रवारी गारपीटसह अवकाळी पावसाने तडाखा दिला. काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या सरी पडल्या तर काही ठिकाणी दमदार पाऊस झाला. उस्मानाबाद जिल्यात शनिवारी रात्री अवकाळी पाऊस झाला. मध्यरात्री अचानक सुरू झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. अवकाळी पावसाने रब्बीमधील गहू ,ज्वारी पिकाचं मोठं नुकसान केलं आहे. फळपीकालाही फटका बसला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण असेल. तर आजही काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, तीन दिवसांपूर्वी विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीटीनं नागरिकांना झोडपून काढलं होतं. वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपीटमुळे शेतकऱ्यांच्या शेतातील हळद, पालेभाज्या आणि पपईसह फळबागांचं मोठं नुकसान झालं आहे.स्कायमेटचा अंदाज आहे की, जम्मू-काश्मीर, हिमाचल, लडाख, उत्तराखंडसह उत्तर भागात पंजाब, हरियाणा, दिल्ली, राजस्थान आणि उत्तर प्रदेशात पाऊस पडण्याची शक्यता आहे. यासह मध्य प्रदेशातही पाऊस पडण्याची शक्यता आहे.

जगभरातील लाखो वाचक असलेले सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.mangalwedhatimes.in

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Latest NewsMaharashtra Maza

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
मंगळवेढासह जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अवकाळी पावसाने झोडपले,पंचनामे करण्याची मागणी

मंगळवेढासह जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अवकाळी पावसाने झोडपले,पंचनामे करण्याची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

मोठी बातमी! माजी सरपंचाची टोकाच्या पाऊलाने जीवनयात्रा संपली; विकासाचा ‘बालेकिल्ला’ ढासळला; मंगळवेढा तालुक्यात खळबळ

April 10, 2026
तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

मंगळवेढ्यात राजकीय धमाका! अनिल सावंतांचे ‘शिवबंधन’; कार्यकर्त्यांच्या अनेक वर्षांच्या इच्छेची पूर्ती होणार

April 10, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

पतीने केला क्रूरतेचा कळस! ​मुलगी दे, नाहीतर मारून टाकीन; पतीने माहेरी घुसून पत्नीला रक्ताळले; मंगळवेढ्यात थरार; पती, सासू अन् नणंदेचा निर्लयीपणा

April 10, 2026
पाटखळ येथे कै.हर्षराज बिले-पाटील यांचा पाचवा पुण्यस्मरण सोहळा; आज विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

पाटखळ येथे कै.हर्षराज बिले-पाटील यांचा पाचवा पुण्यस्मरण सोहळा; आज विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

April 10, 2026
दादांचा वादा! मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपाली ताड यांची वर्णी लागणार? महिला दिनी समर्थकांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

सभापती दिपाली ताड यांच्या पुढाकाराने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’; आज पाटकळमध्ये प्रशासकीय सेवा आता आपल्या दारी

April 10, 2026
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

धक्कादायक! जेवण खाल्ल्याच्या रागातून पोटच्या मुलाने आईच्या डोक्यात घातली कढई; मंगळवेढ्यातील संतापजनक घटना

April 9, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा