मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । घरात साधा टीव्ही असताना लोकांना चोरीतील ५० हजार रुपयांपर्यंतचे एल.ई.डी. टीव्ही विकणाऱ्या मार्डीच्या पुजाऱ्याला तालुका पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून तीन लाख २५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे, अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी प्रभाकर शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
वैभव नागनाथ गुरव (रा. मार्डी, ता. उत्तर सोलापूर) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज