mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

खळबळजनक : अंत्यविधीनंतर समजले की मृत महिला कोरोनाबाधित ; संपर्कातील व्यक्तींचा शोध सुरू

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
खळबळजनक : अंत्यविधीनंतर समजले की मृत महिला कोरोनाबाधित ; संपर्कातील व्यक्तींचा शोध सुरू

टीम मंगळवेढा टाईम्स । कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने सर्वसामान्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातच सोलापूर शहरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अंत्यविधी आटोपल्यानंतर मृत महिला ही कोरोनाबाधित असल्याचे समोर आल्याने त्या महिलेचे कुटुंबीय,नातेवाईक व अंत्यविधीला उपस्थित असलेल्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सोलापुरातील एका परिसरातील  ७५ वर्षीय महिलेचे निधन झाल्यानंतर त्या महिलेचा अंत्यविधी करण्यात आला.अंत्यविधी करून आल्यानंतर मृत पावलेली ती महिला कोरोनाबाधित असल्याचे समोर आले आहे. त्यानंतर अंत्यविधीला गेलेल्या नागरिकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे.या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सोलापुरातील एका खासगी रुग्णालयामध्ये त्या महिलेला १२ दिवसांपूर्वी मधुमेहाच्या उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दरम्यान , त्या महिलेचा कोरोना चाचणीसाठी स्वॅब घेण्यात आला होता. परंतु त्याचा अहवाल अद्याप आला नव्हता. उपचारादरम्यान त्या महिलेचा बुधवारी दुपारी मृत्यू झाला. कोरोना चाचणीचा अहवाल आला नसताना रुग्णालयाने महिलेचा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देऊन टाकला. त्यानंतर नातेवाईक व परिसरातील नागरिकांच्या उपस्थितीत त्या मृत महिलेवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

अंत्यविधी पूर्ण झाल्यानंतर त्या महिलेचा अहवाल कोरोनाबाधित आल्याने सगळेच चक्रावून गेले. सोलापूर शहरातील त्या नामांकित रुग्णालयाबद्दल संताप व्यक्त केला जात आहे. मृत्यू झालेल्या महिलेचा स्वॅब कोरोना चाचणीसाठी घेतलेला असताना तिचा मृतदेह नातेवाइकांकडे दिलाच कसा ? सोलापुरातील त्या नामांकित रुग्णालयाने हलगर्जीपणा केला असून त्यांच्या हलगर्जीपणाचा मनस्ताप आता नागरिकांना सोसावा लागण्याची शक्यता आहे.

मृत महिला कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर महापालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने महिलेच्या कुटुंबातील सदस्य , शेजारील नागरिक अशा सोळाजणांना क्वारंटाइन केले आहे. कोरोनाच्या पुढील चाचणीसाठी त्यांना जिल्हा प्रशासनाने ताब्यात घेतले असून संपर्कात आलेल्या उर्वरित व्यक्तींचाही शोध सुरू आहे.

After the funeral it was understood that the dead woman was coroned solapur

—————————

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Maharashtra MazaSolapur

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
On duty : रेडझोनमधून ये-जा करणार्‍या अधिकारी व कर्मचार्‍यांवर कारवाईचा इशारा

On duty : रेडझोनमधून ये-जा करणार्‍या अधिकारी व कर्मचार्‍यांवर कारवाईचा इशारा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत द्या! आमदार समाधान आवताडेंचे केंद्रीय पथकाला १७ कलमी मागण्यांची सनद; कर्जमाफी, चारा छावण्या अन् मोफत पाणी

October 11, 2026
विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

दुहेरी संकट! दुष्काळात ‘करंट’चा झटका; अंगाची लाही अन् विजेचा खोडसाळपणा; भीषण दुष्काळात सोलापूर जिल्ह्यात भारनियमनाचा घाव

October 11, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलासा: पंचनामे पूर्ण; केंद्रीय पथक पाहणीसाठी दाखल; आज मंगळवेढ्यात; मदत कधी आणि किती मिळणार?

October 10, 2026
मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 10 जणांना लागण

मृतांच्या टाळूवरचं लोणी! कोरोनातील २२ मृतांवर कागदोपत्री ‘उपचार’ दाखवून लाटले २ कोटी; मृत्यूनंतर ६ वर्षांनी ‘उपचार’?

October 11, 2026
सोन्याच्या पावलांनी गौराई आली…; गौरी पूजनासाठी लागणारे साहित्य कोणते? ‘अशी’ करा पूजेची मांडणी

नवरात्र नऊ नाही, यंदा तब्बल १० दिवसांचे! सप्तमी तिथी वाढली; असा आहे घटस्थापनेचा मुहूर्त

October 10, 2026
पालकमंत्रिपदी नियुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच जयकुमार गोरे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

मागणी करा, चारा डेपो लगेच सुरू होणार; सोलापूरच्या शेतकऱ्यांना पालकमंत्र्यांचा मोठा दिलासा; रब्बी पेरणीपूर्वी ‘हे’ तपासण्याचे आवाहन

October 8, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा