टीम मंगळवेढा टाईम्स । कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशभर लॉकडाउन लागू करण्यात आला. अनेक क्षेत्रे प्रतिबंधित करण्यात आली तरीही कोरोना आटोक्यात न येता उलट रुद्र अवतार दाखवत आहे. कोरोनाची लागण झाल्याने रविवारी पाच जणांचा मृत्यू झाला तर 84 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे वैद्यकीय अहवालात स्पष्ट झाले अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. (Solapur corona updated Sunday)
आज एकूण 275 जणांचा अहवाल आला. त्यापैकी 191 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला तर 84 जणांना कोरोनाची लागण झाली. केगाव येथून इन्स्टिट्यूशनल क्वारंटाइन मधून 45 व्यक्तींना सोडण्यात आले. सोलापुरात आत्तापर्यंत 949 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे तर आतापर्यंत 88 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे.
रुग्णालयात सक्रिय असलेल्या रुग्णांची संख्या 467 आहे. रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या बाधितांची संख्या 394 आहे.
या परिसरात आढळले नवे रुग्ण तर 5 जणांचे संपले आयुष्य
—————————–
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
Mangalwedha Times
Breaking
Featured
Technology
Food
News
Sports
Recent Posts
Sunday, May 31, 2020
सोलापूर पुन्हा हादरले ; 84 नवे रुग्ण 5 जणांचा मृत्यू ; वाचा ‘कुठे’ वाढले रुग्ण
साप्ताहिक मंगळवेढा टाईम्स
9:04 PM
0
टीम मंगळवेढा टाईम्स । कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशभर लॉकडाउन लागू करण्यात आला. अनेक क्षेत्रे प्रतिबंधित करण्यात आली त…
साप्ताहिक मंगळवेढा टाईम्स
on –
महाराष्ट्रात असा असणार लॉकडाऊन ५.० काय सुरु, काय बंद राहणार ; वाचा सविस्तर
साप्ताहिक मंगळवेढा टाईम्स
6:48 PM
0
टीम मंगळवेढा टाईम्स । देशात लॉकडाऊनचा पाचवा टप्पा सुरु १ जूनपासून सुरु झाला आहे. लॉकडाऊनबाबत राज्याची नियमावली जाहीर करण्यात आली आहे….
साप्ताहिक मंगळवेढा टाईम्स
on –
Solapur : ‘त्या’ तालुक्यात पुन्हा कोरोना पॉझिटिव्ह सहा रुग्ण आढळले ; संख्या 12 वर
साप्ताहिक मंगळवेढा टाईम्स
5:54 PM
0
टीम मंगळवेढा टाईम्स । बार्शी तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोना बाधित रुग्णाच्या संख्येत दिवसेंदिवस भर पडताना दिसत असून रविवारी सकाळी …
साप्ताहिक मंगळवेढा टाईम्स
on –
दामाजी एक्सप्रेस सांगोला विभागीय कार्यालयाचे विविध पुरस्कार जाहीर
साप्ताहिक मंगळवेढा टाईम्स
5:09 PM
0
बाळासाहेब झिंजुरटे । दामाजी एक्सप्रेस (Damaji Express) सांगोला विभागीय कार्यालयाच्या चौथ्या वर्धापनदिनानिमित्त सांगोला शहर व तालुक्य…
साप्ताहिक मंगळवेढा टाईम्स
on –
Unlock 1 : काळजी घ्या, 24 तासांत देशभरात कोरोनाचे 8 हजार 380 नवे रुग्ण
साप्ताहिक मंगळवेढा टाईम्स
5:02 PM
0
टीम मंगळवेढा टाईम्स । केंद्र सरकारने १ जूनपासून देशभरातील लॉकडाऊन शिथील करण्याचा निर्णय घेतला असतानाचा आता चिंता वाढवणारी बातमी समोर आल…
साप्ताहिक मंगळवेढा टाईम्स
on –
कोरोना बाधितांवर उपचार करण्यास विरोध करून आंदोलन ; 60 जणांवर गुन्हे दाखल
साप्ताहिक मंगळवेढा टाईम्स
2:01 PM
0
टीम मंगळवेढा टाईम्स । पंढरपूर येथील उपजिल्हा रूग्णालय परिसरात निषेध आंदोलन करणाऱ्या 60 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. …
साप्ताहिक मंगळवेढा टाईम्स
on –
दुर्देवी घटना : विजेच्या धक्क्याने एका कुटुंबातील चौघांचा मृत्यू
साप्ताहिक मंगळवेढा टाईम्स
1:46 PM
0
टीम मंगळवेढा टाईम्स । वीजेचा शॉक लागल्याने एका कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी रात्री ८.३० वाजताच्या दरम्यान उघडकीस आली…
साप्ताहिक मंगळवेढा टाईम्स
on –
दामाजी कारखान्याच्या बेकायदेशीर नोटीसा रद्द होणार : अॅड.नंदकुमार पवार
साप्ताहिक मंगळवेढा टाईम्स
1:20 PM
0
टीम मंगळवेढा टाईम्स । दामाजी कारखान्याच्या बेकायदेशीर नोटीसा रद्द होणार असून सभासदांना दिलासा मिळणार असल्याची माहिती दामाजीचे माजी च…
साप्ताहिक मंगळवेढा टाईम्स
on –
सोलापूर ब्रेकिंग : ‘त्या’ 47 जणांचे रिपोर्ट नेगिटिव्ह
साप्ताहिक मंगळवेढा टाईम्स
12:07 PM
0
टीम मंगळवेढा टाईम्स । कोरोनाबाधित रुग्णांच्या थेट संपर्कात आलेल्या ४७ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.अधिकाऱ्यांसह नागरिकांनीही सुट…
साप्ताहिक मंगळवेढा टाईम्स
on –
Shock । राज्यात पेट्रोल-डिझेल महागणार ; ठाकरे सरकारने वाढवला टॅक्स
साप्ताहिक मंगळवेढा टाईम्स
11:00 AM
0
मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । राज्यात कोरोनाने थैमान घातल्याचे चित्र आहे. मुंबई आणि पुण्यात तर परिस्थिती हाताबाहेर जातेय की काय अशी भी…
साप्ताहिक मंगळवेढा टाईम्स
on –
करोनाच्या भितीने सोलापूरच्या उपमहापौराला पोलिसांनी चौकशी करून सोडून दिले
साप्ताहिक मंगळवेढा टाईम्स
9:59 AM
0
टीम मंगळवेढा टाईम्स । एकाच फ्लॅटची अनेकांना विक्री करून फसवणूक केल्याप्रकरणी सोलापूर महापालिकेच्या उपमहापौराला सांगवी पोलिसांनी शुक्…
साप्ताहिक मंगळवेढा टाईम्स
on –
Breaking : सोलापुरात रात्रीत वाढले 26 नवे बाधित रुग्ण ; एकाचा बळी,संख्या 891 वर
साप्ताहिक मंगळवेढा टाईम्स
9:08 AM
0
टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर शहर व जिल्ह्यातील कोरोना बाधित व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शनिवारी साडेसात ते आज रविवारी सका…
साप्ताहिक मंगळवेढा टाईम्स
on –
सोलापुरात ७२ दिवसांच्या ब्रेकनंतर उद्यापासून धावणार रेल्वे
साप्ताहिक मंगळवेढा टाईम्स
8:00 AM
0
टीम मंगळवेढा टाईम्स । कोरोना संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण देशभरात २३ मार्चपासून लॉकडाऊन पुकारण्यात आला. त्यापूर्वीच २० मार्चपासून रेल्वेन…
साप्ताहिक मंगळवेढा टाईम्स
on –
मंगळवेढा : 7588214814
mangalwedhatimes2016@gmail.com
RNI Number :- MAHMAR/2016/72248
Food
Videos
Socialize
Follow by Email
Recent
Popular
-
मंगळवेढा ब्रेकिंग : पुण्याहून आलेल्या ‘त्या’ महिले संदर्भात मोठा खुलासा
समाधान फुगारे । मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन मंगळेवढा शहरामध्ये पुण्याहुन आलेल्या एका महिलेला ताप आणि खोकला ही लक्षणे दिसुन आलेली आहेत. त्याम…
-
तुम्हाला आणखी काही दिवस घरी बसावं लागणार : राज्यात ‘या’ तारखेपर्यंत लॉकडाऊन वाढणार
मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेता राज्यात लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आता राज्यात लॉ…
-
धक्कादायक : सोलापुरात एका नर्सची कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह
मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । सोलापुरात कोरोनामुळे एका दुकानदाराचा मृत्यू झाला होता. यानंतर या दुकानदाराच्या संपर्कात आलेल्या 91 जणांच…
-
मंगळवेढा ब्रेकिंग : ‘त्या’ महिलेसह आठ जणांचे रिपोर्ट आले ; वाचा सविस्तर
समाधान फुगारे । मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । मंगळवेढा येथे पुण्याहून आलेल्या त्या महिलेसह आठ जणांचे नमुने कोरोना चाचणीसाठी पाठवण्यात आले…
-
मंगळवेढा तालुक्यात आणखी चार होम क्वारंटाईन आढळले;आकडा पोहचला पाचवर
मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । मंगळवेढा तालुक्यातील जालिहाळ येथे पहिला कोरोना होम क्वॉरन्टाईन्ड आढळल्यानंतर आरोग्य खाते खडबडून जागे झाले.आ…
Comments
MangalWedha
Tags
Total Pageviews
Samajik
Pages
आमच्याबद्दल
सूचना
संपर्क
मोबाईल – 7588214814
Recent News
Copyright
Contact Form
MKDigitalSeva,Call 9284447822/8055306463

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज