टीम मंगळवेढा टाईम्स । कोरोना विषाणू संसर्ग टाळण्यासाठी लॉकडाऊन कालावधीत नाभिक दुकाने तसेच ब्युटीपार्लर बंद करण्यात आली आहेत . हे व्यवसाय पुन्हा सुरु करावेत किंवा नाभिक व्यवसायिकांना अनुदान दयावे या मागणीसाठी मंगळवारी सोलापूरात बहुजन वंचित आघाडीच्यावतीने केशकर्तन करण्यात आले.तसेच शासनाच्या भूमिकेचा निषेध करण्यात आला.
नाभिक समाजाचे शहराध्यक्ष मोहन जमदाडे , भारत क्षीरसागर , यशवंत शेंद्रे याचबरोबर वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक आनंद चंदनशिवे , गणेश पुजारी , निरीक्षक बबन शिंदे , अनिरूध्द वाघमारे आदीनी हे आंदोलन केले.
Bahujan Vanchit’s agitation regarding the problems of nuclear in Solapur
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज