टीम मंगळवेढा टाईम्स (विशेष प्रतिनिधी):
मंगळवेढा शहरातील सुप्रसिद्ध राजनंदिनी महिला ग्रामीण बि.शे.सह पतसंस्था मर्या. मंगळवेढा (ता. मंगळवेढा, जि. सोलापूर) येथे विविध पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.

संस्थेच्या कार्यालयात रविवार, दिनांक ३१ मे २०२६ रोजी थेट मुलाखतींचे (Walk-in Interview) आयोजन करण्यात आले आहे.

आपले करिअर घडवू इच्छिणाऱ्या स्थानिक सुशिक्षित बेरोजगारांसाठी ही एक उत्तम संधी आहे.
रिक्त पदांचा सविस्तर तपशील खालीलप्रमाणे:
मुलाखतीची वेळ आणि ठिकाण:
दिनांक: रविवार, ३१ मे २०२६
वेळ: सकाळी ११:०० ते दुपारी २:०० वाजेपर्यंत
स्थळ: राजनंदिनी महिला ग्रामीण पतसंस्था कार्यालय, शंकरलिंग शॉपिंग सेंटर, ढगे डिजिटल शेजारी, शिवप्रेमी चौक, मंगळवेढा
इच्छुक उमेदवारांनी आपल्या आवश्यक शैक्षणिक कागदपत्रांसह आणि बायोडाटासह (Resume) दिलेल्या वेळेत उपस्थित राहावे.

संपर्क (Contact):
अधिक माहितीसाठी खालील क्रमांकांवर संपर्क साधू शकता:
📞 8390637251 📞 9930987052

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज














