mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

बजेट कोलमडणार! पेट्रोल-डिझेलसह गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ करण्याचे संकेत; नव्या दरांची ‘इतक्या’ दिवसांत होणार घोषणा

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
May 3, 2026
in राष्ट्रीय
नागरिकांनो! उद्यापासून देशभरात पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार; मोदी सरकारची मोठी घोषणा

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।

कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्याने होत असलेल्या वाढीमुळे सरकार पेट्रोल-डिझेल आणि एलपीजी घरगुती गॅस सिलेंडरच्या दरवाढीचा विचार करत आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती 4-5 प्रति लिटरपर्यंत वाढवाव्या लागू शकतात.

तर घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 40-50 प्रति सिलेंडरपर्यंत वाढ होऊ शकते. ही बातमी अशा वेळी समोर आली आहे जेव्हा काल 1 मे 2026 पासून कमर्शियल एलपीजीच्या किमतीत 993 ने वाढ करण्यात आली आहे. आता इंधन आणि स्वयंपाकाच्या गॅसच्या किमती वाढवण्याचा विचार सुरू आहे.

सरकारच्या उच्चस्तरीय सूत्रांचे म्हणणे आहे की एलपीजी गॅस आणि पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीद्वारे तेल कंपन्या आणि सरकारी तिजोरीवरील भार कमी करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

कारण इराण-अमेरिका तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमती सातत्याने उच्च पातळीवर आहेत. गुरुवारी ब्रेंट क्रूड ऑईलचे दर 126 रुपयांपेक्षा जास्त झाले होते;

जे मार्च 2022 नंतरचे सर्वाधिक स्तर आहे. यामुळे सरकार आणि तेल कंपन्यांवर मोठा आर्थिक ताण निर्माण झाला आहे.

अंतिम निर्णय अद्याप नाही

अधिकारी सूत्रांचे म्हणणे आहे की सरकार पश्चिम आशियातील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. अद्याप कोणताही अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही. संभाव्य दरवाढीबाबतचा निर्णय पुढील 5-7 दिवसांत होण्याची शक्यता आहे. कच्च्या तेलाच्या जागतिक किमतीत वाढ झाल्यामुळे तेल कंपन्यांना तोटा सहन करावा लागत आहे.

तसेच कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे राजकोषीय ताणही वाढत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारमध्ये अंतर्गत चर्चा सुरू असून विविध पर्यायांचा विचार केला जात आहे. महागाईचा परिणाम शक्य तितका कमी ठेवण्यासाठी सरकार प्रयत्न करत असल्याचेही सूत्रांनी सांगितले.

4 वर्षांनंतर दरवाढीची शक्यता

सरकारच्या सूत्रांनुसार मंजुरी मिळाल्यास पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत सुमारे 4 वर्षांनंतर ही पहिली वाढ ठरेल. 2022 पासून पेट्रोल-डिझेलच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

प्रमुख शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर

दिल्लीमध्ये पेट्रोल 94.77 प्रति लिटर आणि डिझेल 87.67 प्रति लिटर आहे.
मुंबईमध्ये पेट्रोल 103.54 प्रति लिटर आणि डिझेल 90.03 प्रति लिटर आहे.
कोलकातामध्ये पेट्रोल 105.45 प्रति लिटर आणि डिझेल 92.02 प्रति लिटर आहे.
चेन्नईमध्ये पेट्रोल 100.84 प्रति लिटर आणि डिझेल 92.39 प्रति लिटर आहे.
नोएडामध्ये पेट्रोल 95 प्रति लिटर आणि डिझेल 89.76 प्रति लिटर आहे.

रसोई गॅस सिलेंडरचे दर

शेवटचा एलपीजी गॅस दरवाढ 7 मार्च 2026 रोजी करण्यात आली होती. सध्या दिल्लीमध्ये एलपीजी सिलेंडरची किंमत 913 आहे. मुंबईमध्ये 912.50, चेन्नईमध्ये 928.50 आणि कोलकातामध्ये 939 प्रति सिलेंडर आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: पेट्रोल गॅस महागाई

संबंधित बातम्या

दारुडा भाऊसाहेब! गटविकास अधिकारी कार्यालयामध्ये ग्रामसेवकाचा दारू पिऊन धिंगाणा; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

मद्यप्रेमींसाठी मोठी बातमी! ओल्ड मॉन्क, आरसीसह ‘या’ दारू ब्रँड्सच्या विक्रीवर बंदी; FSSAI ने का उचललं हे पाऊल?

August 4, 2026
नागरिकांनो! धैर्यशील मोहिते पाटलांना विजयी करा, माढा, सोलापूर जिल्हा चमकेल; शरद पवारांनी पंढरपुरातील सभा गाजवली

आधी जंतरमंतरवर विद्यार्थ्यांशी संवाद, नंतर पंतप्रधानांची भेट; शरद पवारांच्या दुहेरी चालीने विरोधकही धास्तावले? दिल्लीच्या राजकारणात शरद पवारांची मोठी खेळी

July 23, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारचा सर्वात मोठा निर्णय; ‘या’ एका कागदपत्राची सक्ती कायमची रद्द; लाखो विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी

June 27, 2026
मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 10 जणांना लागण

भयंकर निष्काळजीपणा! डॉक्टरांच्या अनुपस्थितीत नर्सने केली प्रसूती; निष्पाप माता-बाळाचा बळी, चितेच्या राखेत पुरावा

June 22, 2026
Gas booking Number : आता गॅस बुकिंगसाठी संपूर्ण देशात एकच नंबर; जूना नंबर करा डिलिट

मोठी बातमी! घरगुती गॅस सिलेंडर आणखी महाग होणार; केंद्र सरकारनं सांगितलं त्यामागचं मोठं कारण..

June 9, 2026
मोठी बातमी! केंद्र सरकारचा ऊस उप्तादक शेतकऱ्यांना दिलासा, महिला सुरक्षेवर भर, मोदी कॅबिनेटमधील पाच मोठे निर्णय

मोदीजी! सामान्यांनी जगायचं कसं? ​‘अच्छे दिन’ कुठे गेले? महागाईने गाठला उच्चांक; काँग्रेसची महागाई हटवण्यासाठी भाजपला आणले, पण आता जनतेवरच ‘महागाईचा सर्जिकल स्ट्राईक’

June 8, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

तरुणपणी गोळी झाडली, म्हातारपणी शिक्षा झाली, 85 वर्षीय वृद्धाला 34 वर्षांनी कारावासाची शिक्षा; नेमकं प्रकरण काय?

June 5, 2026
प्रियकराच्या सांगण्यावरूनच जन्मदात्या आईने 9 महिन्याच्या बाळाचा गळा घोटला

धडाधड गोळीबार, सहा जणांचा मर्डर! मंगळवेढा तालुक्याच्या शेजारील राज्यात साऊथ सिनेमाला लाजवेल असं मन विचलित करणारं हत्याकांड; रस्ता रक्ताने माखला, हत्येचं कारण समोर

May 30, 2026
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

स्कॉर्पिओमध्ये माजी सरपंच, झेडपी सदस्य पत्नी, आई आणि भाचीसह चार जणांना जिवंत जाळलं; पहिल्यांदा अपघाताचा बनाव, पण.. थरकाप उडवणारी घटना समोर

May 29, 2026
Next Post
शेतकरी हाच कारखान्याचा कणा; आगामी हंगामासाठी शिवानंद पाटील सज्ज, ‘या’ गावात मांडली प्रगतीची दिशा

शेतकरी हाच कारखान्याचा कणा; आगामी हंगामासाठी शिवानंद पाटील सज्ज, 'या' गावात मांडली प्रगतीची दिशा

ताज्या बातम्या

महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्याने पूर्ण कर्ज फेडले, तरीही बँकेने जमीन परस्पर विकली; पोलिसांनीही माणुसकी सोडली, जबरदस्तीने जमिनीचा ताबा

August 4, 2026
दारुडा भाऊसाहेब! गटविकास अधिकारी कार्यालयामध्ये ग्रामसेवकाचा दारू पिऊन धिंगाणा; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

मद्यप्रेमींसाठी मोठी बातमी! ओल्ड मॉन्क, आरसीसह ‘या’ दारू ब्रँड्सच्या विक्रीवर बंदी; FSSAI ने का उचललं हे पाऊल?

August 4, 2026
मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 10 जणांना लागण

मुलीचा संसार वाचवण्यासाठी सासू सरसावली; जावयाला किडनी दान करून दिले नवजीवन

August 4, 2026

कुत्रा पाळताय? मग खबरदार! श्वानाने बालिकेला चावल्यानंतर सोलापुरात मालकावर गुन्हा; ६ महिन्यांच्या तुरुंगवासाची शक्यता

August 4, 2026

महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा! जबरदस्तीने धर्मांतरासाठी आता सात वर्षे कारावास; धर्मांतरविरोधी कायदा राज्यात लागू

August 4, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

संतापजनक! उपचाराच्या अन् प्रलोभनांच्या बहाण्याने अल्पवयीन मुलांना जाळ्यात ओढणारा डॉक्टर गजाआड

August 2, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा