mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

नाद करती काय..! भाजप जिल्हाध्यक्षांना कार्यकर्त्यांनी दिली आलिशान फोर्च्यूनर गिफ्ट; चव्हाण यांना विधानपरिषदेवर घेण्याची निष्ठावंत कार्यकर्त्यांची मागणी; राज्यभर होतेय चर्चा

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
November 8, 2025
in मंगळवेढा, मनोरंजन, राजकारण, राज्य, सोलापूर
नाद करती काय..! भाजप जिल्हाध्यक्षांना कार्यकर्त्यांनी दिली आलिशान फोर्च्यूनर गिफ्ट; चव्हाण यांना विधानपरिषदेवर घेण्याची निष्ठावंत कार्यकर्त्यांची मागणी; राज्यभर होतेय चर्चा

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग ।

भारतीय जनता पक्षात निष्ठेने काम करणाऱ्या कार्यकर्त्याचे चीज होते, हे वारंवार दिसून आले आहे. तब्बल ३२ वर्षे भाजपचे काम केल्यानंतर मंगळवेढ्याचे शशिकांत चव्हाण यांच्यासारख्या तळागाळातून पुढे आलेल्या कार्यकर्त्याची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे पक्ष सत्तेवर आलेला असताना चव्हाण यांना हे वलयाकिंत पद मिळाले. पण, आज वाढदिवसाच्या निमित्ताने भाजप कार्यकर्त्यांनी शशिकांत चव्हाण यांना आलिशान फोर्च्युनर गाडी भेट देऊन त्यांचा वाढदिवसाचा आनंद द्विगुणित केला आहे.

दरम्यान, जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांना आता विधानपरिषदवर आमदार म्हणून संधी देण्यात यावी अशी मागणी निष्ठावंत कार्यकर्त्यांनी केली आहे.

मंगळवेढा शहरातील सांगोला नाका येथे काल भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांचा वाढदिवसाचा कार्यक्रम झाला. त्या कार्यक्रमात पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते फोर्च्युनर गाडीची चावी जिल्हाध्यक्ष चव्हाण यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

यावेळी आमदार समाधान आवताडे, जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत, उद्योजक शंकर जाधव, तालुकाध्यक्ष आंबादास कुलकर्णी, शहराध्यक्ष नागेश डोंगरे, माजी सभापती प्रदीप खांडेकर, दिगंबर यादव, सत्यजित सुरवसे, युवा मोर्चाचे सुदर्शन यादव, आदित्य हिंदुस्तानी आदीसह भाजप पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शशिकांत चव्हाण यांनी भारतीय जनता पक्षात 1992 पासून काम करण्यास सुरुवात केली. तब्बल 32 वर्षे पक्षासाठी केलेल्या कामाच्या निष्ठेचे फळ जिल्हाध्यक्ष रूपाने शशिकांत चव्हाण यांना मिळाले.

सुरुवातीला भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे मंगळवेढा तालुकाध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले, त्यानंतर मंगळवेढा शहराध्यक्ष म्हणून काम पाहिले. तब्बल सहा वर्षे भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष म्हणून काम केले.

याशिवाय, सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष म्हणून तीन वर्षे, जिल्हा सरचिटणीस पदावर तीन वर्षे, जिल्हा संघटन सरचिटणीस पदावर तीन वर्षे असे पक्षासाठी तब्बल 32 वर्षे रात्रंदिवस काम केल्यानंतर त्यांची नियुक्ती नुकतीच जिल्हाध्यक्षपदी करण्यात आलेली आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने सांगोला नाका येथील त्यांच्या संपर्क कार्यालयात आज भाजप समर्थकांनी दिवसभर गर्दी केली होती.

भाजप कार्यकर्ता कोणत्याही पदाचे स्वप्न पाहू शकतो : शशिकांत चव्हाण

भारतीय जनता पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. या पक्षामध्ये कार्यकर्ता कोणत्याही पदाची स्वप्न बघू शकतो. मात्र, त्यासाठी पक्षात झोकून देऊन केलेले काम ओळखून पक्षाने माझ्यावर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली. पक्षामुळे आपला सन्मान वाढला. वाढदिवसाच्या निमित्ताने मंगळवेढा तालुक्यातील कार्यकर्त्यांनी दिलेल्या पाठबळामुळे पक्षासाठी आणखी काम करण्याची प्रेरणा मिळाली, असे भाजपचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांनी स्पष्ट केले

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण

संबंधित बातम्या

पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

सोलापूरकरांसाठी सर्वात मोठी खूशखबर! उजनी ७५ टक्के भरले; दोन-तीन दिवसांत धरण ‘इतक्या’ टक्क्यांचा टप्पा पार करणार; शेतकऱ्यांची वर्षभराची चिंता मिटणार

July 26, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

जमीन खरेदीचा व्यवहार पडला महागात! कमिशन बुडाल्याच्या रागातून तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला; दोघांवर गुन्हा दाखल

July 26, 2026
मंगळवेढ्यात रंगणार साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव; विविध सामाजिक उपक्रम आणि शैक्षणिक साहित्य वाटप, भव्य मिरवणुकीचे आयोजन

मंगळवेढ्यात रंगणार साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव; विविध सामाजिक उपक्रम आणि शैक्षणिक साहित्य वाटप, भव्य मिरवणुकीचे आयोजन

July 26, 2026
‘मी देवेंद्र फडणवीस शपथ घेतो की.’, महाराष्ट्रात ‘देवेंद्र’ पर्वाला सुरुवात; आजपासूनच फडणवीस यांच्यापुढे असतील ‘हे’ 5 आव्हान

शेतकरी कर्जमुक्ती योजनेत शेतकऱ्यांच्या खात्यात ‘या’ तारखेपर्यंत पैसे जमा होणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; योजनेतील प्रमाणपत्रप्राप्त शेतकरी

July 25, 2026
मंगळवेढ्यातील सर्वात बेस्ट लोकेशन! नर्मदा पार्क मधील फक्त 13 N/A प्लॉट शिल्लक; बस स्टँड, पासून फक्त 2 मिनिट अंतरावर; त्वरा करा ही संधी पून्हा नाही; संपर्क अमर डेवलपर्स 9132105105/9823533526

बंपर ऑफर! थेट खरेदी खतासोबत हक्काचा प्लॉट; मंगळवेढ्यात ‘दामाजी सिटी’चा धमाकेदार शुभारंभ; कमी बजेट, उत्तम लोकेशन

July 25, 2026
विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

​शेतकऱ्यांना दिवसा वीज द्या आणि स्मार्ट मीटरची सक्ती थांबवा; बोंबाबोंब आंदोलन शिवसेना आक्रमक; मंगळवेढा महावितरणला ८ दिवसांची मुदत; नेमकी अडचण आणि नागरिकांचा विरोध का?

July 24, 2026
मंगळवेढ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा! सारा अबॅकस’च्या विद्यार्थ्यांचे ‘नॅशनल समर कॉम्पिटिशन’मध्ये देदीप्यमान यश; अवघ्या ६ मिनिटांत १०० गणिते सोडवून विद्यार्थ्यांनी दाखवली चुणूक

मंगळवेढ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा! सारा अबॅकस’च्या विद्यार्थ्यांचे ‘नॅशनल समर कॉम्पिटिशन’मध्ये देदीप्यमान यश; अवघ्या ६ मिनिटांत १०० गणिते सोडवून विद्यार्थ्यांनी दाखवली चुणूक

July 24, 2026
खाकीची कमाल! ३ राज्यांतून शेकडो जणांचा शोध; महिला फौजदार डॉ.आरती कणिरे यांचा धडाका; बेपत्ता नागरिकांची झाली कुटुंबाशी गळाभेट

तरुणांनो..! बसस्थानक अन् कॉलेज परिसरात विनाकारण फिरताय? सावध व्हा; मंगळवेढ्यात १३ ‘रोड रोमिओ’ पोलिसांच्या जाळ्यात

July 24, 2026
नागरिकांनो! धैर्यशील मोहिते पाटलांना विजयी करा, माढा, सोलापूर जिल्हा चमकेल; शरद पवारांनी पंढरपुरातील सभा गाजवली

आधी जंतरमंतरवर विद्यार्थ्यांशी संवाद, नंतर पंतप्रधानांची भेट; शरद पवारांच्या दुहेरी चालीने विरोधकही धास्तावले? दिल्लीच्या राजकारणात शरद पवारांची मोठी खेळी

July 23, 2026
Next Post
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

कामाची बातमी! KYC अभावी तब्बल 'इतक्या' शेतकर्‍यांचे लटकले अनुदान; मंगळवेढ्यातील शेतकरी अनुदानाच्या प्रतिक्षेत; शेतकर्‍यांनी तात्काळ 'हे' काम पूर्ण करुन घ्यावे

ताज्या बातम्या

पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

सोलापूरकरांसाठी सर्वात मोठी खूशखबर! उजनी ७५ टक्के भरले; दोन-तीन दिवसांत धरण ‘इतक्या’ टक्क्यांचा टप्पा पार करणार; शेतकऱ्यांची वर्षभराची चिंता मिटणार

July 26, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

जमीन खरेदीचा व्यवहार पडला महागात! कमिशन बुडाल्याच्या रागातून तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला; दोघांवर गुन्हा दाखल

July 26, 2026
मंगळवेढ्यात रंगणार साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव; विविध सामाजिक उपक्रम आणि शैक्षणिक साहित्य वाटप, भव्य मिरवणुकीचे आयोजन

मंगळवेढ्यात रंगणार साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव; विविध सामाजिक उपक्रम आणि शैक्षणिक साहित्य वाटप, भव्य मिरवणुकीचे आयोजन

July 26, 2026
‘मी देवेंद्र फडणवीस शपथ घेतो की.’, महाराष्ट्रात ‘देवेंद्र’ पर्वाला सुरुवात; आजपासूनच फडणवीस यांच्यापुढे असतील ‘हे’ 5 आव्हान

शेतकरी कर्जमुक्ती योजनेत शेतकऱ्यांच्या खात्यात ‘या’ तारखेपर्यंत पैसे जमा होणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; योजनेतील प्रमाणपत्रप्राप्त शेतकरी

July 25, 2026
मंगळवेढ्यातील सर्वात बेस्ट लोकेशन! नर्मदा पार्क मधील फक्त 13 N/A प्लॉट शिल्लक; बस स्टँड, पासून फक्त 2 मिनिट अंतरावर; त्वरा करा ही संधी पून्हा नाही; संपर्क अमर डेवलपर्स 9132105105/9823533526

बंपर ऑफर! थेट खरेदी खतासोबत हक्काचा प्लॉट; मंगळवेढ्यात ‘दामाजी सिटी’चा धमाकेदार शुभारंभ; कमी बजेट, उत्तम लोकेशन

July 25, 2026
विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

​शेतकऱ्यांना दिवसा वीज द्या आणि स्मार्ट मीटरची सक्ती थांबवा; बोंबाबोंब आंदोलन शिवसेना आक्रमक; मंगळवेढा महावितरणला ८ दिवसांची मुदत; नेमकी अडचण आणि नागरिकांचा विरोध का?

July 24, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..