mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

संतापजनक! पिकांना पाणी देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा खून, शेतीच्या वादातून हल्ला; तीन तास कुटुंबियांचा ठिय्या

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
March 23, 2025
in क्राईम, सोलापूर
मोठी बातमी! कृषिभूषण अंकुश पडवळे यांना पिस्तुल दाखवून केली जबर मारहाण; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल; काय आहे नेमके प्रकरण; जाणून घ्या..

टीम मंगळवेढा टाईम्स। 

शेती वहिवाटण्याचा राग मनात धरून एका शेतकऱ्याचा निघृण खून केल्याची घटना शुक्रवारी दि. २२ मार्च रोजी माढा तालुक्यातील बुद्रूकवाडी येथे घडली. कांतीलाल ज्ञानदेव माने (५२) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे.

याबाबत मयताची पत्नी अनुराधा कांतीलाल माने (वय ३२, रा. बुद्रूकवाडी ता. माढा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भिवा संपत्ती बुद्रूक (रा. बुद्रूकवाडी) याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शुक्रवारी दि २२ रोजी ६.३० वाचे दरम्यान फिर्यादीचे पती मयत कांतीलाल माने गावातील संदीप पाटील यांची शेती करतात.

याचाच राग मनात धरून आरोपीने फिर्यादीचे पती कांतीलाल हे शेतातील विहिरीवरील मोटार चालू करण्यासाठी गेले असता लोखंडी कोयत्याने, गळ्यावर, डोकीत, कपाळावर व काठीने मारहाण करून गंभीर जखमी करून जीवे ठार मारल्याची फिर्याद माढा पोलिसात दिली.

या घटनेनंतर आरोपीच्या तपासासाठी श्वानपथक घटनास्थळी आणून आरोपीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. उपविभागीय पोलिस अधिकारी जालिंदर नालकुल व सहायक पोलिस निरीक्षक नेताजी बंडगर माढा पोलिस स्टेशनमध्ये तळ ठोकुन होते.

तीन तास कुटुंबियांचा ठिय्या

घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांकडून आरोपीच्या अटकेच्या मागणीसाठी माढा पोलीस स्टेशन समोर ३ तास हून अधिक वेळ ठिय्या आंदोलन केले.

यावेळी संशयित आरोपीची पत्नी व इतर दोघा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर कुटुंबीयांकडून आंदोलन मागे घेत प्रेत ताब्यात घेण्यात आले.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: शेतकरी हत्या

संबंधित बातम्या

Big Breaking! तुमच्यावर मनी लॉन्ड्रींगचा गुन्हा दाखल झाला आहे, डिजिटल अरेस्टची भीती दाखवत मंगळवेढ्यातील युवकाकडून उकळले तब्बल साडेसहा लाख रुपये

सावधान! व्हॉट्सअ‍ॅपवर आलेली Apk फाईल डाउनलोड केली अन क्षणात 9 लाख गमावले; APK म्हणजे काय? कसा होतो हा स्कॅम?

July 28, 2025
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

धक्कादायक! आई-वडिलांच्या विरोधाला न जुमानता सज्जनगड चढली; दहावीच्या मुलीचा दुर्दैवी अंत

July 28, 2025
खळबळ! मंगळवेढा तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तब्बल २ हजार ६०० बोगस लाभार्थी

खळबळ! ज्वेलर्स व्यवसायिकाला मंगळवेढ्यात बोलावून स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवले; १० लाख रुपये घेवून बनावट सोने देवून केली आर्थिक फसवणूक; सहा जणांविरूध्द गुन्हा दाखल

July 28, 2025
प्रियकराच्या मदतीने विवाहितेचा आत्महत्येचा बनाव, खरे वाटण्यासाठी तिसऱ्याच महिलेची हत्या करुन जिवंत जाळले; मंगळवेढ्यातील खुनाची सस्पेन्स स्टोरी पोलिसांनी उलगडली; हिंदी सस्पेन्स चित्रपटाला शोभेल अशी घटना

मोठी बातमी! पाठखळ प्रकरणातील दोघा प्रेमीयुगूलांना मंगळवेढा जेल मधून ‘या’ कारागृहात केले वर्ग; नेमके काय आहे कारण?

July 28, 2025
पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

मोठी बातमी! भीमा नदीला पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होणार; उजनी’तून भीमा नदीत ‘एवढ्या’ हजार क्युसेक्सचा विसर्ग; नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा; रात्री विसर्गात वाढ होणार

July 27, 2025
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

बाळा माझ्याकडे ये.., स्वप्नात आई आली अन् मुलानं उचललं टोकाचं पाऊल; सोलापुरातील धक्कादायक प्रकार

July 27, 2025
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

खळबळ! नवऱ्यानं बायकोच्या डोक्यात फरशी मारली; जागीच मृत्यू, कारण फक्त.. सोलापूर जिल्ह्यात नक्की काय घडलं?

July 26, 2025
जिल्हाधिकाऱ्यांच्या कामाला राष्ट्रीय पुरस्कार, राष्ट्रपतींच्या हस्ते आज दिल्लीत सन्मान; सोलापुर जिल्ह्यात लवकरच गडचिरोलीचा ‘आशीर्वाद’ पॅटर्न

नागरिकांनो! सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद ‘इतक्या’ दिवसांच्या प्रदीर्घ रजेवर; पदभार ‘यांच्याकडे’ देण्यात आला

July 24, 2025
एक लाख वारकरी विठ्ठल मंदिरासमोर आज ठिय्या आंदोलन करणार; वंचितच्या आंदोलनाला सरकार घाबरले

भाविकांनो! गॉगलद्वारे विठ्ठलाची विविध रूपे आता देशभरातील भाविकांना पाहता येणार; उज्जैन अन् काशी विश्वेश्वर धर्तीवर ‘ही’ दर्शन सुविधा सुरू

July 24, 2025
Next Post
विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

नागरिकांनो! मालकी बदलली, थकबाकी भरावीच लागणार; महावितरणचा इशारा; अभय योजनेचा लाभ घ्या अन् थकबाकीमुक्त व्हा

ताज्या बातम्या

शासकीय कार्यालयाप्रमाणे ‘या’ विभागाला पाच दिवसांचा आठवडा करण्यासाठी राज्य सरकारची हालचाली सुरू

सरकारी कर्मचाऱ्यांनो! सोशल मीडिया वापरताना जरा जपून; अन्यथा कारवाई, नवी नियमावली आली; नेमका काय आहे निर्णय?

July 28, 2025
Big Breaking! तुमच्यावर मनी लॉन्ड्रींगचा गुन्हा दाखल झाला आहे, डिजिटल अरेस्टची भीती दाखवत मंगळवेढ्यातील युवकाकडून उकळले तब्बल साडेसहा लाख रुपये

सावधान! व्हॉट्सअ‍ॅपवर आलेली Apk फाईल डाउनलोड केली अन क्षणात 9 लाख गमावले; APK म्हणजे काय? कसा होतो हा स्कॅम?

July 28, 2025
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

धक्कादायक! आई-वडिलांच्या विरोधाला न जुमानता सज्जनगड चढली; दहावीच्या मुलीचा दुर्दैवी अंत

July 28, 2025
खळबळ! मंगळवेढा तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तब्बल २ हजार ६०० बोगस लाभार्थी

खळबळ! ज्वेलर्स व्यवसायिकाला मंगळवेढ्यात बोलावून स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवले; १० लाख रुपये घेवून बनावट सोने देवून केली आर्थिक फसवणूक; सहा जणांविरूध्द गुन्हा दाखल

July 28, 2025
प्रियकराच्या मदतीने विवाहितेचा आत्महत्येचा बनाव, खरे वाटण्यासाठी तिसऱ्याच महिलेची हत्या करुन जिवंत जाळले; मंगळवेढ्यातील खुनाची सस्पेन्स स्टोरी पोलिसांनी उलगडली; हिंदी सस्पेन्स चित्रपटाला शोभेल अशी घटना

मोठी बातमी! पाठखळ प्रकरणातील दोघा प्रेमीयुगूलांना मंगळवेढा जेल मधून ‘या’ कारागृहात केले वर्ग; नेमके काय आहे कारण?

July 28, 2025
सर्वात मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीच्या तारखा ‘या’ दिवशी जाहीर होणार?; निवडणूक आयोगाच्या हालचाली सुरु

रतनचंद शहा सहकारी बँकेच्या निवडणुकीमध्ये ३० टक्के मतदान; ‘इतक्या’ हजार सभासदांनी बजावला मतदानाचा हक्क; आज मतमोजणी

July 28, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..